• Tue. Sep 22nd, 2026

सिस्टीममध्ये कुठे उणीव राहिली? आरोपी बाहेर कसा आला हे मी देवेंद्रजींना विचारणार | अमृता फडणवीस

सिस्टीममध्ये कुठे उणीव राहिली? आरोपी बाहेर कसा आला हे मी देवेंद्रजींना विचारणार | अमृता फडणवीस

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमृता फडणवीस यांनी पुण्यात एका घरगुती कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमृता फडणवीस यांनी महिला सुरक्षा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री याबद्दल भाष्य केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed