• Sun. Sep 6th, 2026
मारणं हा नाही मग लिहिणं हा उपाय आहे का? परप्रांतीयांना मराठी शिकवण्यावर Raj Thackeray यांचे ताशेरे


दरवर्षी मराठी पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्यासाठी ‘पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार’ प्रदान केला जातो. २९ एप्रिल २०२६ रोजी पुण्यात पार पडलेल्या सोहळ्यात मृणालिनी नानिवडेकर, कमलेश सुतार, दीपक कांबळे आणि मिनाक्षी गुरव यांना राज ठाकरे यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी भाषण केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed