• Sat. Sep 5th, 2026

Vasant More | ‘नको मन की बात…करा काम की बात’, पुण्यात ठाकरे गटाची घोषणाबाजी, मोरे संतापले

Vasant More | ‘नको मन की बात…करा काम की बात’, पुण्यात ठाकरे गटाची घोषणाबाजी, मोरे संतापले


#vasantmore #uddhavthackeray #pune #pmmodiongold #modisaidsavefuel #iralisreailwar पंतप्रधान मोदींन इंधन बचत करण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी सरकारवर निशाणा साधलामहापालिकेत प्रत्येक अधिकाऱ्याला गाडी कशासाठी हवी..यांच्यापासून इंधन बचतीची सुरुवात करा असं वसंत मोरे म्हणाले पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed