पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुरडीसोबत घडलेल्या प्रकारानं महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. आमदार रोहित पवार यांनी या चिमुकलीच्या कुटुंबियांशी भेट घेतली. यानंतर रोहित पवारांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर भाष्य केलं आहे. रोहित पवारांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नावंही सुचवली आहेत. रोहित पवार काय म्हणाले पाहा..