• Sun. Jun 21st, 2026

    palghar crime news

    • Home
    • उपचाराच्या नावाखाली भोंदू बाबाचे अजब प्रताप, महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    उपचाराच्या नावाखाली भोंदू बाबाचे अजब प्रताप, महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    Palghar Crime News : भोंदू बाबाने उपचाराच्या नावाने महिलेची फसवणूक करुन महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विरार पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबाला अटक केली…

    किरकोळ वादातून प्रेयसीची हत्या, प्रियकराला पश्चिम बंगालमधून अटक; नेमकं काय घडलं?

    पालघर : प्रियकराने किरकोळ वादातून आपल्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याची घटना डहाणू तालुक्यात घडली आहे. हत्या करून फरार झालेल्या आरोपीला पश्चिम बंगाल राज्यातून डहाणू पोलिसांनी अटक केली आहे.डहाणू तालुक्यातील…

    पालघरमध्ये दुहेरी हत्याकांड, कुदळीने वार करत डोक्याचा चेंदामेंदा, शहरात भीतीचं वातावरण

    पालघर : पालघरमध्ये अत्यंत निर्घृणपणे दोन जेष्ठ नागरिकांची हत्या केल्याची धक्कादायक घटना कुडण येथे घडली असून हत्या करून आरोपी फरार झाला. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली.…

    संशयितरित्या उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेची झाडाझडती, तपासणीत धक्कादायक प्रकार उघड

    पालघर : पालघर येथे रुग्णवाहिकेतून चक्क अवैध मद्याची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने राष्ट्रीय महामार्गावर वाडा – खडकोना नजीक अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांवर केलेल्या…

    मुलगी शेंबड्या म्हणून चिडवायची, अल्पवयीन मुलाला राग अनावर झाला अन् पुढं जे घडलं ते धक्कादायक

    पालघर : आठ वर्षाची अल्पवयीन मुलगी चिडवते म्हणून अल्पवयीन मुलाने या चिडवणाऱ्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना वसई परिसरात उघड झाली आहे. आपल्या लहान मुलाने केलेल्या या खुनाची…

    शव ठेवण्यासाठी जागाच नाही…., तीन दिवस मृतदेह लाकडाच्या पेटीत

    पालघर : जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी असलेल्या मनोर ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहामध्ये बेवारस मृतदेह ठेवण्यासाठी शवपेटी व शवागार उपलब्ध न झाल्यामुळे मृतदेह तीन दिवस चक्क लाकडाच्या पेटीत ठेवण्यात आल्याचा…

    Mumbai Crime: पालघर स्टेशनवर आरपीएफ जवानाला मारहाण, कारण फक्त एवढंच…

    पालघर : नालासोपारा रेल्वेस्थानकात लघुशंका करणाऱ्या एका प्रवाशाला रोखणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला त्या प्रवाशाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यात आरपीएफ जवान अनिल कुमार राठी जखमी झाले असून,…

    लग्नानंतरही दुसऱ्यावर जीव जडला, शारीरिक संबंधही ठेवले; पण प्रकरण महिलेच्या अंगलट, नंतर घडलं भयंकर!

    पालघर : शारीरिक संबंधांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहित प्रेयसीसोबत प्रियकर आणि त्याच्या मित्राने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तीन आरोपींविरोधात बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

    फेसबुकवर मैत्री, नंतर नोकरीचं आमिष; तरुणीने विश्वास टाकला आणि नंतर घडली धक्कादायक घटना!

    म. टा. वृत्तसेवा, पालघर : फेसबुकवरून मैत्री करून नंतर रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून, चार तरुणींना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची बाब पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात उघडकीस आली आहे. या तरुणींची…

    सर्पदंश झाल्याने रुग्णालयात दाखल, पेशंटवर हॉस्पिटलमध्ये जादूटोणा; पुढे जे घडलं ते धक्कादायक; Video

    Palghar News: पालघरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. सर्पदंश झालेल्या एका व्यक्तीवर रुग्णालयात जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    You missed