• Mon. Sep 21st, 2026

nashik batmya

  • Home
  • Amol Kolhe : अमोल कोल्हे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, ऑफरबाबतही मोठं वक्तव्य

Amol Kolhe : अमोल कोल्हे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, ऑफरबाबतही मोठं वक्तव्य

खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. तसेच अमोल कोल्हे यांनी ऑफरबाबतही मोठं विधान केलं आहे.…

Nashik Traffic Update : नाशिककरांसाठी मोठी बातमी! 30 जून ते 3 जुलै काळात वाहतुकीत मोठे बदल

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेला प्रस्थान झाले आहे. ही पालखी उद्या नाशिकमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे पुढच्या चार दिवसांसाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले…

Nashik News : नाशिकमध्ये लसीकरणानंतर 16 वर्षीय मुलीचा मृत्यू, लस घेतल्यानंतर बाहेर पडल्यावर रस्त्यावर कोसळली

नाशिकमध्ये लसीकरणानंतर एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी लसीकरणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक…

Gokul Gite : पक्षप्रवेश नाही; गोकुळ गिते शिंदेंच्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करणार

नाशिक विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेले अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी मुंबईत येऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण शिवसेनेचा सहयोगी…

Nashik Water Cut : जून-जुलैत दर शनिवारी, तर ऑगस्टमध्ये दोन दिवसाआड पाणीकपातीचा निर्णय

नाशिकमध्ये महापालिकेकडून पाणीकपातीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकमध्ये जून आणि जुलै महिन्यात दर शनिवारी पाणीकपात केली जाणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात अल निनोचा प्रभाव राहिल्यास दर दोन दिवसाआढ पाणीकपात…

MLC Election : नाशिकच्या राजकारणात आता ‘हॉटेल पॉलिटिक्स,’ शिवसेनेचे नगरसेवक सहलीला निघाले

नाशिकच्या राजकारणात आता हॉटेल पॉलिटिक्स बघायला मिळत आहे. शिवसेनेचे नगरसेवक विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला सहलीला निघाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कसं करायचं? याचं प्रशिक्षण या नगरसेवकांना दिलं जाणार असल्याची माहिती…

Nashik Politics : बडे नेते नाशिकमध्ये तळ ठोकून, प्रचंड पायपीट अन् मनधरणी, अखेर संकटमोचक गिरीश महाजन यांना काही अंशी यश

नाशिकमधील बंडखोरी काही अंशी कमी करण्यात महायुतीच्या मंत्र्यांना यश आलं आहे. भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे यांना बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांची मनधरणी…

Nashik Politics : ओझर विमानतळावर खल, पण गोकुळ गीतेंची मनधरणी करण्यात यश नाहीच, पडद्यामागे काय-काय घडलं?

जयेश साबळे, नाशिक : नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मंत्री उदय सामंत हे तळ ठोकून आहेत. विधान परिषद निवडणुकीदरम्यान महायुतीच्या उमेदवाराच्या समोर असलेल्या बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यासाठी मंत्री उदय सामंत गेल्या…

Nashik Robbery Case : नाशिकमध्ये ज्वेलर्समध्ये दरोडा टाकणाऱ्यांना पंजाबमधून बेड्या, अंबाला जेलमध्ये शिजला प्लान

पंचवटी परिसरात एका ज्वेलर्सच्या दुकानात सशस्त्र दराडो पडला होता. आरोपींनी पिस्तूल दाखवत चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण ज्वेलर्समधील कर्मचाऱ्यांच्या प्रतिकारामुळे त्यांचा दरोड्याचा प्रयत्न हाणून पडला होता. या प्रकरणी पोलिसांनी मोठी…

‘सर्व मंत्र्यांच्या ताफ्यात घट करणार’, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये घट करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या विदेश दौऱ्यावरही…

You missed