• Wed. Sep 9th, 2026
Nashik Politics : बडे नेते नाशिकमध्ये तळ ठोकून, प्रचंड पायपीट अन् मनधरणी, अखेर संकटमोचक गिरीश महाजन यांना काही अंशी यश


नाशिकमधील बंडखोरी काही अंशी कमी करण्यात महायुतीच्या मंत्र्यांना यश आलं आहे. भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे यांना बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांची मनधरणी करण्यात मोठं यश आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed