• Mon. Sep 21st, 2026

शरद पवारांच्या पत्रामुळे सरकारवर दबाव, दुष्काळ जाहीर करावाच लागेल, रोहित पवार कडाडले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे बीड जिल्ह्यातील नुकसनीच्या पाहणी दौऱ्यावर आलेले. मराठवाडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी केली.रोहित पवारांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही की चारा नाही, असे दुःख शेतकऱ्यांनी सांगितले.शरद पवारांच्या पत्रामुळे सरकारवर दबाव आल्याचे रोहित पवारांनी यावेळी सांगितले.पुढील काही दिवसांत सरकारला दुष्काळ जाहीर करावाच लागेल, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed