ज्वेलरी मालकासह पुतण्याचे अपहरण; पोलिसांची चक्रे फिरली आणि काही तासांतच लावला छडा
कोल्हापूर : कोल्हापुरातील एका ज्वेलरी मालकासह पुतण्याचे अपहरण केल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली होती. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी याचा छडा लावला आणि दोघांचाही शोध घेण्यात पोलीस यशस्वी…
ना एनडीए, ना मविआ, राजू शेट्टींचं ठरलं, महाराष्ट्रात नवा राजकीय प्रयोग
कोल्हापूर: देशात भाजप विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. एनडीए विरुद्ध इंडिया असे समीकरण सध्या देशात होत असून यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या बैठका सध्या सुरू आहेत. अशातच आता राज्यात…
विवाहसोहळ्यानंतर नवं दाम्पत्याकडून हेलिकॉप्टरमधून अंबाबाई, ज्योतिबा मंदिरावर पुष्पवृष्टी
कोल्हापूर : हौसेला मोल नसतं ते खरंच आहे. सध्याच्या प्री-वेडिंग आणि आफ्टर वेडिंग शूटच्या जमान्यात आपलं लग्न कसं वेगळ्या पद्धतीने करता येईल याचा प्रयत्न अनेकजण प्रयत्न करताना दिसतात. अशाच पद्धतीचा…
पाटील कुटुंबात ३५ वर्षांनंतर आनंदी आनंद, सेलिब्रेशनसाठी मागवले हत्ती, ढोल-ताशे; पंचक्रोशीत चर्चा
कोल्हापूर : तब्बल ३५ वर्षानंतर घरामध्ये मुलीचा जन्म झाला म्हणून बापाने लेकीचं स्वागत चक्क हत्तीवरून मिरवणूक काढत केलं आहे. कोल्हापुरातील पाचगावमध्ये राहणारे गिरीश पाटील या कुटुंबियांनी आपल्या नवीन बाळाचे स्वागत…
UPSC परीक्षेत सलग दुसऱ्यांदा फडकवला कोल्हापूरचा झेंडा, रँकमध्ये सुधारणा करत शतक झळकवलं!
कोल्हापूर : कोल्हापूरच्या आशिष पाटील यांनी यूपीएससी परीक्षेत सलग दुऱ्यांदा कोल्हापुरचा झेंडा फडकवला आहे. आशिष अशोक पाटील राहणार साळशी तालुका शाहूवाडी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. यापूर्वी २०२२ मध्ये दिलेल्या…
राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अमल महाडिक, निवड होताच सतेज पाटलांवर निशाणा
कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक राज्यात चांगलीच गाजली होती. माजी आमदार महादेवराव महाडिक विरुद्ध माजी गृहराज्यमंत्री काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यात लढत रंगली होती. या…
वागबीळ घाटात मोठी दुर्घटना, भरधाव कार २०० फूट दरीत कोसळली, केवळ दैव बलवत्तर म्हणून…
कोल्हापूरः रत्नागिरी महामार्गावरील वाघबीळ घाटात नागमोडी वळणावर विशाळगडहून हुबळी धारवाडकडे निघालेली भरधाव कार काल २०० फूट दरीत कोसळली असून या अपघातात ४ जण गंभीररीत्या जखमी झाले. या घटनेची लक्ष्मीपुरी पोलीस…
राजर्षी शाहू महाराजांसाठी कोल्हापूर १०० सेकंद स्तब्ध होणार, लाडक्या राजाला अनोखं अभिवादन
कोल्हापूर: लोकराजा राजर्षी शाहूंसाठी आज सकाळी दहा वाजता कोल्हापूर शंभर सेकंद स्तब्ध राहून आदरांजली वाहणार आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे आणि सामाजिक क्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू…
Kolhapur Crime: याच मालमत्तेसाठी माय लेकासोबत झालं भयानक कृत्य, मुलाचा काटा काढला अन् आईसोबत बंगल्यात…
कोल्हापूर/मुंबई : कोल्हापुरातील माय लेकाचा मालमत्तेच्या लोभापोटी अपहरण करून मुलाचा खून करणाऱ्या ५ जणांना चेंबूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुनीर पठाण, रोहित अदमाने, राजू दरवेश, ज्योती वाघमारे आणि प्रणव रामटेके…
छ. राजाराम साखर कारखान्यासाठी मतदान संपन्न, महाडिक पाटील गट आमने सामने, निकालाची प्रतीक्षा
कोल्हापूर:जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ९१.१२ टक्के मतदान चुरशीने व अटीतटीनं…