Kolhapur Politics : कोल्हापूर राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याची तृतीयपंथीयांची इच्छा, राजकीय पक्षांकडे मागितली उमेदवारी, नाहीतर…
Kolhapur News : कोल्हापूरमधील तृतीयपंथी समाजाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय प्रतिनिधित्वाची ठाम मागणी केली आहे. राजकीय पक्षांनी प्रतिनिधित्व न दिल्यास स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. (फोटो–…
Kolhapur Crime : आंतरजातीय प्रेमामुळे गर्लफ्रेंडच्या घरच्यांचा मानसिक त्रास, छळाला कंटाळून बॉयफ्रेंडचं टोकाचं पाऊल
Kolhapur Youth Commits Suicide Over Love Affair : कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरात आंतरजातीय प्रेमप्रकरणातून एका तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. काल शुक्रवारी प्रीतम कांबळेची प्राणज्योत…
Kolhapur Accident : शेवटची दोन पोती सिमेंट शिल्लक, काळाने घाव घातला अन् बांधकामस्थळी कामगारांवर स्लॅब कोसळला; कोल्हापूर हळहळलं
Kolhapur Accident News : कोल्हापूरमधील फुलेवाडी येथे भीषण दुर्घटना घडली आहे. घराचा स्लॅब कोसळल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं कोल्हापूर हळहळलं आहे. साईप्रसाद…
Kolhapur News : खेळताना पाण्याने भरलेल्या गटारीत दोन सख्खे भाऊ कोसळले, मोठ्याचा करुण अंत; दुसऱ्याचा…; कोल्हापूर हळहळलं
Kolhapur Child Dies after Falling into Drain : कोल्हापूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. दोन भाऊ खेळत असताना दोघेही पाण्याने भरलेल्या गटारीत पडले. त्यातील मोठ्या भावाचा करुण अंत झाला आहे.…
Kolhapur News: धान्यवितरण कोलमडले; स्वस्त धान्य दुकांनातील ई-पॉस मशिन नादुरुस्त, धान्याचा लागला ढीग
Kolhapur News: मशिनमधील बिघाडामुळे धान्याचे वितरणच कोलमडले आहे. दुकानात धान्य आहे, ते घेऊन जाण्यासाठी ग्राहकांच्या बाहेर रांगा दिसतात; पण, मशिन बंद असल्याने धान्यच देता येत नाही. यामुळे ग्राहक आणि दुकानदार…
कोल्हापूरसह सांगली जिल्हा पूरनियंत्रणासाठी चार हजार कोटींचा निधी मंजूर, राजेश क्षीरसागर यांची माहिती
कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी नियंत्रण करणे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवणे याकरिता राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी…
राजू शेट्टींना विरोध, जिल्हाप्रमुखाची ‘मातोश्री’कडून उचलबांगडी; मुरलीधर जाधवांवर ठाकरेंची कारवाई
Kolhapur Muralidhar Jadhav: शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटात सोबत गेल्याने या जागेवर महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार द्यायचा याची चाचपणी सध्या सुरू होती.
दहा टक्के पगार आई-वडिलांच्या खात्यावर, ‘या’ जिल्ह्यातील पतसंस्थेचा कौतुकास्पद निर्णय
कोल्हापूर : ‘तुम्हाला कशाला हवेत पैसे?’, असे म्हणत वृद्धापकाळी आई-वडिलांना पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुलांची संख्या देशात कमी नाही. अशा परिस्थितीत गरज असूनही प्रत्येकवेळी किरकोळ पैशांसाठी हात पसरण्याची वेळ येऊ…
आईचे अस्थिविसर्जन करुन घरी परतले, पाठोपाठ पित्यानेही प्राण सोडले; मुलांवर दु:खाचा डोंगर
कोल्हापूर : आईच्या निधनाने दुःखात असलेल्या मुलावर वडिलही गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला. आईच्या आकस्मिक निधनानंतर रक्षाविसर्जन करून घरी परतल्यानंतर वडिलांचेही निधन झाल्याने त्यांनाही त्याच दिवशी निरोप देण्याची दुर्दैवी वेळ कोल्हापुरातील…
रस्त्याने जाताना अचानक गाढवाचा हल्ला, पाय सोडता सोडेना; नागरिकांनी दगड मारली अन्…; Video
Kolhapur News: कोल्हापुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गाढवाने तिघांवर अचानक हल्ला करुन जखमी केलं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. तिघांना रुग्णालयात दाखल केलं आहे.