Kolhapur Muralidhar Jadhav: शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटात सोबत गेल्याने या जागेवर महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार द्यायचा याची चाचपणी सध्या सुरू होती.
राजू शेट्टींना विरोध, जिल्हाप्रमुखाची ‘मातोश्री’कडून उचलबांगडी; मुरलीधर जाधवांवर ठाकरेंची कारवाई
