कमलाबाई माळी लेकीला भेटायला निघाल्या,वाटेत हृदयविकाराचा धक्का अन् सारं संपलं,इच्छा अधुरी
जळगाव : गुजरात राज्यातील सुरत येथून जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे आपल्या मुलीच्या भेटीसाठी येत असलेल्या आईवर प्रवासात काळाने झडप घातली आहे. मुलीच्या भेटीपूर्वीच आईचा मृत्यू झाला आहे. रेल्वेप्रवासात…
शाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, गुरांनाही खायला देत नाही अशा सडलेल्या भाजीपाल्याचं जेवण मुलांना
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील डेराबर्डी जवळ असणाऱ्या नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत मुलांना सडलेल्या, किडलेल्या भाजीपाल्याचे जेवण देऊन मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…
प्रफुल पटेल म्हणाले पक्ष चिन्ह आम्हालाच मिळणार, १९९९ ची गोष्ट सांगत रोहित पवारांचा पलटवार
जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाच्या कोर्टात असलेल्या प्रकरणावर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चिन्ह असलं काय आणि नसलं काय आमच्याकडे…
लेक प्रसूतीसाठी माहेरी, ते आजोबा होणार होते पण नियतीच्या मनात वेगळंच…,अपघातात सारं संपलं
जळगाव : बोदवड तालुक्यातील कोल्हाडी या गावातील विकास सोसायटीचे सचिव पंजाबराव बोरसे हे दुचाकीने जळगाव येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाच्या बैठकीसाठी दुचाकीने निघाले होते. जळगावात पोहचल्यानंतर अवघ्या काही अंतरावर…
धक्कादायक! श्रावण सोमवारनिमित्त मंदिरात गेलेल्या ३ तरुणांसोबत घडलं भयंकर, एकत्रच गेला जीव
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या गिरणा व तापी नदीच्या संगमावर असलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त कावड घेवून दर्शनासाठी गेलेले ३ तरुण भाविक गिरणा तापी नदीच्या संगमावर बुडाले असून…
खिडकीची ग्रील बसवताना घात झाला, चार दिवस मृत्यूशी झुंज, दोन मुली झाल्या पोरक्या
जळगाव : शहरातील सिंधी कॉलनीत बांधकामाच्या ठिकाणी खिडकीचे ग्रील बसविण्याचे काम करताना मजुराचा अचानक तोल गेला. यामुळे मजूर चौथ्या मजल्यावरून पडल्याची घटना घडली होती. चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या…
खोलीचा दरवाजा आतून बंद म्हणून खिडकीतून डोकावून पाहिलं, भाच्याला पाहून मामाला धक्काच बसला…
जळगाव : जळगाव तालुक्यातील रायपूर कंडारी गावात परप्रांतीय तरूणाने मध्यरात्री गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. गोविंदकुमार बलराम पासवान (वय-३२) रा. दरबंगा, बिहार ह.मु.…
ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना पुढचा टायर फुटला, एसटीवरील चालकाचं नियंत्रण सुटलं, अन् …
जळगाव : ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कापलेल्या झाडाच्या वरून चाक गेल्याने टायर फुटल्याने बसचां अपघात झाल्याची घटना शुक्रवारी मुक्ताईनगर तालुक्यात पारंबी फाट्याजवळ घडली. जळगाव ते काटेलधाम या बसला अपघात झाला…
तीन महिन्यांपूर्वी लग्न, नवा संसार सुखाने सुरु होता, अन् मग असं काही घडलं की… जळगाव हादरलं
जळगाव: जळगाव सुप्रिम कॉलनीतील तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आयुष्य संपवल्याची घटना गुरूवारी दुपारी २ वाजता समोर आली आहे. तरुणाच्या जीवन संपवण्यामागचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात…
तीन महिन्यातच संसाराची माती, सारी स्वप्न धुळीस मिळाली, ३ सासवांनी मिळून… जळगाव हादरलं
जळगाव: अवघ्या तीन महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या नववधुने घराजवळ असलेल्या विहिरीत उडी घेवून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास पाचोरा शहरातील गोविंद नगर भागात ही घटना समोर आली…