• Sat. Sep 21st, 2024

chhatrapati sambhajinagar news

  • Home
  • संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा निर्णायक, सावे-कराड फडणवीसांच्या भेटीला, बैठकीत फैसला होणार

संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा निर्णायक, सावे-कराड फडणवीसांच्या भेटीला, बैठकीत फैसला होणार

भरत मोहोळकर, छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगर जागेवर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून दावा केला जात…

ना ओटीपी, ना लिंक तरी खात्यातून पैसे गायब; नागपुरातील महिलेला लाखाचा गंडा, काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही प्रकारचा फेक कॉल आला नाही. कोणतीही लिंक आली नाही. तसेच बँक खातेधारकाने कोणताही ओटीपी शेअर केला नाही. तरीही एका महिलेच्या खात्यातून तब्बल ९९…

बहिणीच्या प्रेमविवाहाला मदतीचा संशय, २४ वर्षीय तरुणाला लग्नाच्या तोंडावर निर्घृणपणे संपवलं

वाळूज महानगर : दुचाकीवर वडिलांसोबत बँकेतून पैसे काढण्यासाठी जात असलेल्या युवकाच्या गाडीला धडक देऊन त्याच्या अंगावर तीन-चार वेळा जीप घालत भर रस्त्यात त्याचा खून करण्यात आला. हा प्रकार शेंदूरवादा-सावखेडा (ता.…

कचरा प्रक्रिया प्रकल्पातील आगीच्या घटना, पालिकेकडून हौद तयार करुन पाणी साठवणुकीचे नियोजन

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : कचरा प्रक्रिया प्रकल्पात वारंवार आगीच्या घटना घडत असल्यामुळे या घटना टाळण्यासाठी उपाययोजना आखण्याच्या निर्णयाप्रत पालिकेचे प्रशासन आले आहे. प्रत्येक कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या परिसरात किमान…

प्रश्नपत्रिकांचा गोंधळ संपेना; परीक्षा आठ दिवसांवर, पुरेशा प्रश्नपत्रिका मिळण्याबाबत अनिश्चितता

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या ‘संकलित मूल्यमापन चाचणी-२’ वेळापत्रकात बदल करण्यात आले. सुधारित वेळापत्रकाप्रमाणे ४, ५ व ६ एप्रिल रोजी परीक्षा होणार आहे. परीक्षा आठ…

‘रुफ टॉप सोलार’ने शाळा प्रकाशमय, उस्मानपुरा शाळा ठरली पहिली सोलार शाळा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महापालिकेची उस्मानपुरा येथील प्राथमिक आणि सीबीएसई पॅटर्न पहिली सोलार शाळा ठरली आहे. कॅनफिन होम लिमीटेड या बँकेच्या सीएसआर फंडातून शाळेवर ‘रूफ टॉप सोलार’ बसवण्यात…

छत्रपती संभाजीनगरमधील ‘या’ बचतगटाचं बिग बींकडून तोंडभरुन कौतुक, दिली खास उपयोगी भेट

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : कोणतेही काम छोटे नसते. प्रामाणिकपणे केलेल्या कामाला प्रतिष्ठा मिळते, ते काम छोटे असले तरी त्याची उंची वाढते. याचे उदाहरण पालिकेने स्थापन केलेल्या ‘स्वच्छतारत्न’ बचतगटाचे…

वैजापुरात पाणीटंचाईच्या झळा; तालुक्यातील १७ गावांना २३ टॅंकरद्वारे पाणी, आणखी १२ गावांचे प्रस्ताव

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर : उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने वैजापूर तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. गेल्या वर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने जलस्रोत कोरडे पडले आहेत. गावकऱ्यांना पिण्याच्या…

चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे? छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंची कोणाला पसंती?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हेच असतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीबद्दलची घोषणा दोन दिवसांत…

जुन्या छत्रपती संभाजीनगरात आज निर्जळी, फारोळा ‘पंपहाउस’मध्ये जलवाहिनी फुटल्याने पाणीपुरवठा बंद

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : फारोळा येथील पंपहाऊसमध्ये शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे जुन्या शहराला आज, मंगळवारी निर्जळीला सामोरे जावे लागणार आहे. विशेष म्हणजे काल,…

You missed