सावित्रीबाई फुले नसत्या तर देश, समाज पन्नास वर्ष मागे गेला असता : एकनाथ शिंदे
सातारा : थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मगावी लोकांनी येऊन सामाजिक परिवर्तनासाठी ऊर्जा घ्यावी. यासाठी दहा एकर जागा शासन खरेदी करेल आणि त्यावर शंभर कोटी रुपये निधी…
आई वडिलांनी भाजी विकून शिकवलं,पोरानं कष्टाची जाण ठेवली,ओंकारकडून लेफ्टनंट होत स्वप्नपूर्ती
सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे देशपातळीवर लष्करातील लेफ्टनंट पदासाठी घेतलेल्या सीडीएस (संयुक्त सुरक्षा सेवा) परीक्षेत येथील भाजीपाला, फुले विक्रेत्याच्या मुलाने देशात ७४ वा रँक मिळवला. ओंकार नानासाहेब जाधव असे या…
सरत्या वर्षाला निरोप,नव्या वर्षाचं स्वागत, पर्यटक महाबळेश्वर पाचगणीत दाखल, बाजारपेठा सजल्या
सातारा : नववर्षांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं गिरिस्थळ महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी बहरलं आहे. या ठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास…
सातारच्या जवानाला कर्तव्य बजावताना वीरमरण, अनिल कळसेंना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 23 Dec 2023, 9:43 pm Follow Subscribe Satara News : साताऱ्यातील कराड तालुक्यातील रेठरे खुर्दचे जवान अनिल कळसे यांना अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्य…
साताऱ्यात दुहेरी खून प्रकरणामुळं खळबळ, मायलेकीला संपवलं, पोलीस घटनास्थळी, तपास सुरु
सातारा : माण तालुक्यातील म्हसवड हद्दीतील पर्यंती येथे मायलेकीचा रात्रीच्या सुमारास दोरीने गळा आवळून खून केला. ही घटनेमुळे खळबळ उडाली आहे. संपताबाई लक्ष्मण नरळे (वय ७५) आणि नंदूबाई भिकू आटपाडकर…
कांदा विकून घरी जाताना शेतकऱ्यासोबत धक्कादायक प्रकार, चहासाठी थांबले अन् १९ लाख गमावले
सातारा : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याची १९ लाखांची रोकड अज्ञाताने लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेळगावहून पुण्याकडे जाताना साताऱ्यातील वाढे फाट्यावर चहापाण्यासाठी थांबलेले असताना पहाटे साडेतीनच्या…
ओव्हरटेक करताना बाईक घसरली, भीषण अपघातात ट्रक अंगावरुन गेली; १९ वर्षीय तरुणीचा करुण अंत
सातारा : सातारा – कोरेगाव रस्त्यावर संगमनगरजवळ आयशर ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडून एका १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. दिशा उदय घोरपडे (वय १९, मूळ रा. शिरढोण, ता. कोरेगाव, सध्या…
भयंकर! एकाला चाकूने भोकसलं अन् थेट पोलीस स्टेशनमध्ये उभा राहिला, घटना ऐकून पोलिसही हादरले…
सातारा : उसने दिलेले ५ हजार रुपये परत न दिल्याच्या रागातून तरुणाने चाकूने भोसकून एकाचा खून केला. ही घटना पाटण तालुक्यातील जाळगेवाडी हद्दीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मल्हारपेठ…
साताऱ्यात थंडी गायब, अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग, रब्बी पिकांना फायदा, फळबाग शेतकरी चिंतेत
सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर शनिवारपासून अवकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील वाई, पाटण, जावळी, महाबळेश्वर, खंडाळ्यातील पश्चिम भाग…
मनोज जरांगे पाटील यांची भेट, जातनिहाय जनगणना आणि मराठा आरक्षण , उदयनराजे भोसले म्हणाले..
सातारा : मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करुन जनजागृती करणारे मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं…