• Sat. Sep 21st, 2024

लोकसभा निवडणूक

  • Home
  • अदृश्यशक्ती, मुंबईतील सभा अन् १४ ते १६ जागा; आंबेडकरांचा घणाघात, पण काँग्रेसला दिलासा

अदृश्यशक्ती, मुंबईतील सभा अन् १४ ते १६ जागा; आंबेडकरांचा घणाघात, पण काँग्रेसला दिलासा

नागपूर: महाविकास आघाडीसोबत न जमल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. मविआ आणि इंडिया आघाडीसोबत बिघाडी झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेच्या निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार उतरवले आहेत.…

राजकारण: दक्षिण मुंबईत ठाकरेंकडून तगडा नेता मैदानात, महायुतीचं अद्याप ठरेना, उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात?

मुंबई: एकीकडे वाळकेश्वर, मलबार हिल यासारखा उच्चभ्रू मतदारांचा परिसर, तर दुसरीकडे भेंडीबाजार, नागपाडा, डोंगरी यासारखा सर्वसामान्य मुस्लिम मतदारांचा परिसर… कुठे गिरगाव, लालबाग, परळ यासारखी मराठमोळी वस्ती, तर कुठे डॉकयार्ड रोड,…

घड्याळ गेल्यामुळे वेळ जुळेना…; कोल्हेंकडून वधूवरांना हटके शुभेच्छा; उपस्थितांमध्ये हशा

शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी एका लग्न सोहळ्याला उपस्थित लावली. तिथे त्यांनी वधूवरांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

परभणीच्या जाधवांची हॅट्ट्रिक रोखणार कोण? महायुतीचा उमेदवार ठरेना, जानकरांच्या नावाची चर्चा

परभणी : अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय (बंडू) जाधव यांची उमेदवारी बुधवारी, २७ मार्च रोजी अधिकृतपणे जाहीर झाली आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार ठरता ठरेना. गुरुवारी…

अंबादास दानवेंबाबत सस्पेन्स कायम, छत्रपती संभाजीनगर जागेसाठी महायुतीत चुरस

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायमच आहे. येत्या दोन दिवसांत उमेदवारीबद्दल निर्णय होईल ,असे मानले जात आहे.लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

ठाण्यात उमेदवारीचे घोडे अडले, लोकसभा प्रचाराचा धुरळा उडेना, अनिश्चिततेमुळे उमेदवारांमध्ये धाकधुक

ठाणे: लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. पुढील महिनाभरात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीमधील केवळ एका उमेदवाराची…

गुंता काही सुटेना, लोकसभेसाठी महायुतीचे जागावाटप बनले कठीण, शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: होळीचा मुहूर्त साधून भाजपने रविवारी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील सोलापूर, भंडारा-गोंदिया आणि चिमूर या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे महायुतीतील…

राजकारण: रत्नागिरी सिंधुदुर्गाचा गड राखण्याचे ठाकरेंसमोर आव्हान, शिंदेसेनेचा दावा अन् भाजपचाही प्रतिदावा, गणितं काय?

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीचा राजापूर मतदारसंघ. २००८मध्ये मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जाऊ लागला. पूर्वीच्या राजापूर मतदारसंघावर १९९१पर्यंत समाजवादी व काँग्रेसचे वर्चस्व होते. २००९मध्ये काँग्रेसचे…

मविआतील तिढा कायम, काँग्रेस-शिवसेना उबाठामध्ये चार जागांवरुन रस्सीखेच, कोणाचं पारडं जड?

मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. यादरम्यान, महाविकास आघाडीने राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी ४४ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. तर, चार जागांवर अजूनही…

दोन महिन्यांत नालेसफाईचं प्लॅनिंग, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कामांना विलंब, उद्दिष्ट पूर्ण होणार?

म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई : मुंबईत दरवर्षी पावसाळा तोंडावर येईपर्यंत सुरू राहणारी नालेसफाईची कामे गेल्या वर्षी ३१ मे आधीच पूर्ण झाली होती. त्यासाठी ६ मार्च २०२३पासून या कामांना सुरुवात करण्यात…

You missed