लोकसभेला ६ जागा लढवण्याची घोषणा, दुसऱ्या दिवशी राजू शेट्टींची ठाकरेंशी भेट पण मविआवर प्रहार
Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याभेटीनंतर राजू शेट्टी यांनी मविआसोबत जाणार जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.
महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही, ही काळया दगडावरची रेघ : राजू शेट्टी
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर बोलताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत सहभागी होण्याविषयी आपली भूमिका स्पष्ट…
कोल्हापूर लोकसभेसाठी सरप्राईज उमेदवार असू शकतो, सतेज पाटील काय म्हणाले?
Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Jan 2024, 5:29 pm Follow Subscribe महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना…
शेट्टी-ठाकरे भेटीने निष्ठावंत दुखावला, ‘हातकणंगले’मध्ये मीच इच्छुक, जाधव यांनी दंड थोपटले
राज्यात महाविकास आघाडीमध्ये झालेल्या बंडानंतर आगामी लोकसभेसाठी हातकणंगले मतदारसंघात उमेदवार कोण हा प्रश्न महाविकास आघाडी समोर आहे. महाविकास आघाडीबद्दल या मतदारसंघात कोणताही प्रबळ दावेदार नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू…
स्वाभिमानीचं ठरलं, लोकसभेला किती जागा लढवणार, राजू शेट्टींनी सांगितलं, तुपकरांबाबत म्हणाले..
Lok Sabha Election : माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणुकीत सहा जागा लढवणार असल्याची घोषणा केली. रविकांत तुपकर यांच्याबाबतही राजू शेट्टी भूमिका स्पष्ट केली. हायलाइट्स:…
केंद्र सरकारने तुघलकी निर्णय मागे घ्यावा; इथेनॉल निर्मितीवरील बंदीच्या निर्णयावर राजू शेट्टी आक्रमक प्रतिक्रिया
कोल्हापूर : केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली बंदी म्हणजे तुघलकी निर्णय असून हे आम्हाला कदापी मान्य नाही. देशात साखर कमी पडून साखरेचे दर वाढतील या भितीने केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील घातलेली…
ऊस दर आंदोलनाच्या यशाच्या दुसऱ्याच दिवशी राजू शेट्टींवर गुन्हा दाखल; शिरोली पोलीस ठाण्यात २ हजार ५०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद
कोल्हापूर: मागील हंगामातील ऊसाला १०० रुपये व चालू हंगामातील तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून काल तब्बल नऊ तास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून…
ऊसदर आंदोलन फळाला, राजू शेट्टी आऊंच्या भेटीला, मातोश्रींनी लेकाला डोळे भरुन पाहिलं
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या ऊसदर आंदोलनाला अखेर यश आलं. त्यानंतर शेट्टी आपल्या आऊ अर्थात मातोश्रींच्या भेटीसाठी गेले. मायलेकाच्या भेटीचा भावूक क्षण कॅमेरात कैद झाला आहेराजू…
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाला यश, पण अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून नको ते घडलं, शेट्टींकडून दिलगिरी
कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे गेल्या दोन महिन्यांपासून ऊस दरासाठी आंदोलन करत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हे…
ऊस दरासाठी राजू शेट्टी आक्रमक, स्वाभिमानीचा चक्काजाम, महामार्गावर वाहनांच्या रांगा
कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊसाला दर मिळावा यासाठी आंदोलन सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून यासाठी चार बैठका घेण्यात आल्या. मात्र अद्यापही ऊस दराबाबत कोणताच तोडगा निघाला…