ओबीसींवर अन्याय होईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला नाही – देवेंद्र फडणवीस
नागपूर: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात अतिशय चांगला मार्ग निघाला. आंदोलनाची सांगता झाली याचा मला आनंद आहे. मनोज जरांगे यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांनी हा मार्ग स्वीकारला, यासाठी आभार…
लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा…! मराठा आरक्षणावरून राज ठाकरेंचे सुचक ट्विट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Jan 2024, 6:30 pm Follow Subscribe Raj Thackeray Tweet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे मनोज…
मराठा आंदोलनाला ४३ वर्षांनी यश; पहिल्या मोर्चापासून ते आतापर्यंतच्या लढ्याबद्दल वाचा सविस्तर
मुंबई: माथाडीचे श्रध्दास्थान, स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी १९८० साली सर्व प्रथम मराठा समाज आरक्षणाची मागणी केली होती. १९८० ते १९८२ अशी दोन वर्ष अण्णासाहेबांनी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दौरा…
मराठा आंदोलक एपीएमसीत; शेतकऱ्यांवर परिणाम, गैरसोय टाळण्यासाठी शासनाकडून उपाययोजना
मुंबई: राज्य शासनाने शेतकऱ्यांना आपला शेतीमाल, भाजीपाला मुंबई मध्ये वितरण करण्यास सवलत दिल्याने मुंबई, ठाणेसह इतर नजिकच्या शहरांना शेतमाल, भाजीपाला पुरवठा सुरळीत राहावा यासाठी शासनाने उपाययोजना केल्या असून याबाबतचे शासन…
मोठी बातमी! अंतरवली सराटीतील मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलं आहे. जरांगेंच्या संवादानंतर सरकारचं शिष्टमंडळ शुक्रवारी रात्री उशीरा मनोज जरांगे यांच्या भेटीला आले आहे. यावेळी…
मराठा आरक्षणाला इंदुरीकर महाराजांचा पाठिंबा; तीन दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्याचा घेतला निर्णय
अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लाखोंचा मोर्चा घेऊन मुंबईच्या वेशीवर पोहचले आहेत. काहीच तासांमध्ये हा मोर्चा मुंबईत दाखल होऊ शकतो. दिवसेंदिवस या मोर्चात लाखो मराठा बांधव सहभागी होत…
मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल; लाखोंचा जनसमुदाय अवतरला, समाज बांधवांकडून मोफत अन्नदान
नवी मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मोर्चेकर्यांनी गुरुवारी मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगेकूच केली आहे. रात्री उशिरा हजारोंच्या ताफ्यात मनोज जरांगे पाटील नवी मुंबईमध्ये दाखल झाले. मुंबईच्या…
आझाद मैदानात मराठा आंदोलनाची तयारी थांबविण्याचे आदेश; विरेंद्र पवार यांना पोलिसांची नोटीस
मुंबई: मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी समाजातून आरक्षणाची मागणी करत सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. यासाठी ते मुंबईत येत आहेत. मराठा समाजाने आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तयारीही…
मराठा समाज सर्वेक्षण सुरू; पहिल्याच दिवशी तांत्रिक अडथळा, अॅपमध्ये देहू, इंदापूरचा समावेश नाही
पुणे: राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यभरात सर्वेक्षण सुरू झाले असले तरी पहिल्याच दिवशी सॉफ्टवेअर मंदगतीने कार्यान्वित झाल्याने तांत्रिक अडथळ्याला सामोरे जावे लागले. तर गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या अॅपमध्ये पुणे जिल्ह्यातील…
ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने मराठा मुंबईकडे; अजूनही त्यांनी थांबावं अशी इच्छा: अजित पवार
बारामती: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत होते. बच्चू कडू यांच्यासह अन्य दूत त्यांच्याकडे पाठवले होते. या प्रक्रियेला वेळ जात आहे. त्यामुळे आणखी…