ज्यांच्याकडे पुरावे त्यांना दाखले, मुख्यमंत्र्यांची घोषणा, जरांगे पाटील यांचा कडाडून विरोध
जालना : ज्यांच्याकडे कुणबी वंशावळी असतील किंवा तत्सम पुरावे असतील त्यांना लगोलग कुणबी दाखले देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर दिले. परंतु पुरावे असललेल्यांनाच प्रमाणपत्र देण्यास आमचा…
मराठा आरक्षणाच्या मागणीला बीडमध्ये हिंसक वळण, संतप्त आंदोलकांकडून दोन बसची नासधूस, बससेवा बंद
बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास प्रत्येक गावात साखळी आंदोलन आणि आमरण उपोषण उपोषण सुरू झाला आहे. अनेक जिल्ह्यात आतापर्यंत साखळी आंदोलन…
मनोज जरांगे यांचं उपोषण मागे, राज ठाकरे यांची विचार करायला लावणारी पोस्ट…
मुंबई : मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा…
मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; आज ‘ठाणे बंद’, सर्व मराठा संघटनांचा पाठिंबा
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: जालना येथे मराठा समाजावर गेल्या आठवड्यात झालेल्या लाठीहल्ला प्रकरणाच्या निषेधार्थ सकल मराठा मोर्चाच्या वतीने सोमवार, ११ सप्टेंबर रोजी ‘ठाणे बंद’ पुकारला आहे. या बंदला सर्व मराठा…
काळजी करू नका, माझी तुम्हाला खंबीर साथ, राज ठाकरे यांचा मनोज जरांगे यांना फोन
जालना : जालन्यात झालेल्या लाठीहल्ल्यानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते आणि प्रतिनिधी मराठा समाजातील आंदोलकांची भेट घेतायत. काल शरद पवार, उद्धव ठाकरे, संभाजीराजे, उदयनराजेंनी मराठा आंदोलकांना धीर दिल्यानंतर आज मनसेच्या वतीने…
मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; महाराष्ट्र बंदची हाक, सोमवारी नाशिक बंद
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापर यासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे करण्याचे…