Manoj Jarange Patil Azad Maidan Live : आम्ही दारू प्यावी यासाठी वाईन शॉप सुरू ठेवले आहे का?- मराठा आंदोलक
आम्हाला पाणी प्यायला नाही, हॉटेल बंद केलेत, मोबाईलचे चार्जरचे पॉइंटही बंद असून सरकारला याचं काही पडलेलं नाही. आम्ही दारू प्यावी यासाठी वाईन शॉप सुरू ठेवले आहे का? असा सवाल आंदोलकांनी केला आहे.
