Manoj Jarange Patil Maratha Mumbai Morcha Updates : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आपल्या समर्थकांसह आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. मुंबईमध्ये ते दाखल झाले असून काही वेळातच ते आझाद मैदानावर आपले उपोषण सुरू करणार आहे. पण आता अट अशी आहे की, पोलिसांकडून फक्त आजच्या दिवशी आंदोलनासाठी परवानगी असून ५००० लोकांनाचा बसता येणार आहे. मात्र हा आकडा कधीच पार झाला आहे. त्यामुळे आज काय घडामोडी होतात हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
Manoj Jarange Mumbai Maratha Morcha Live Update : मनोज जरांगे मुंबईत दाखल, फ्री वे वरून प्रवास टाळावा, मुंबईकरांना पोलिसांच्या सूचना
