पुण्यात ‘रिंग रोड’साठी १३ गावांत सक्तीचे भूसंपादन; निर्णयावर जिल्हा प्रशासनाचा शिक्कामोर्तब
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे शहराभोवतीच्या रिंग रोडसाठी संमती पत्राद्वारे जमीन देण्याची मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे आवश्यक जमिनीपैकी १९० हेक्टर जमिनीचे संपादन झाले असून त्यासाठी आतापर्यंत ९३१ कोटींचे…
पुण्यासाठी अजूनही स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस नाहीच; देशात एकूण किती गाड्या? आकडेवारी समोर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका दिवशी नऊ ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला झेंडा दाखविल्यानंतर देशातील विविध मार्गांवर एकूण ३४ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत; पण त्यापैकी…
पुण्यातील ३३ धोकादायक ठिकाणावरील अपघात टळणार? जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
पुणे : पुणे शहरातील ३३ ‘ब्लॅक स्पॉट’वर गेल्या तीन वर्षांत ३०६ अपघातांमध्ये २३९ मृत्यू झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या ठिकाणी वारंवार अपघात का होतात, याचे…
पुण्यातील तरुण कामावरून सुटला, मॉलमध्ये गेला अन् तिथेच धक्कादायक शेवट; नेमकं काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, येरवडा : विमाननगर येथील फिनिक्स मॉल पार्किंगच्या सातव्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. तरुणाने आत्महत्या केली की अपघात हे समजू शकले नाही. रिचर्ड…
पुण्यातील पाबे घाटात दरड कोसळली; वाहतूक काही काळासाठी ठप्प, सावधानतेने प्रवास करण्याचे आवाहन
पुणे : पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका म्हणून वेल्हे तालुक्याची ओळख आहे. वेल्हे तालुक्यात पाऊस सुरू झाल्याने डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. त्यातच आज सायंकाळच्या सुमारास…
पुणेकरांना दिलासा मिळणार; वाहतूक कोंडी, अस्वच्छतेपासून मुक्तीसाठी आठवडी बाजाराबाबत कडक निर्णय
पुणे : ठिकठिकाणी विनापरवाना भरणाऱ्या आठवडी बाजारांमुळे होणारी वाहतूक कोंडी, प्रचंड अस्वच्छता, स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास, बेकायदा पार्किंग व अन्य समस्यांविषयी वारंवार तक्रारी आल्यानंतर अखेर उशिराने का होईना, पालिकेला जाग…
पुण्यात बिबट्याचं ३ महिन्यांचं पिल्लू विहिरीत पडलं; नंतर जे घडलं ते पाहून तुमचंही मन भरून येईल!
पुणे : वनविभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टने राबविलेल्या बचाव मोहिमेत पुण्याजवळील एका गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या तीन महिन्यांच्या पिल्लाची अवघ्या ४ तासांत सुटका करण्यात आली आणि त्याच दिवशी पिल्लाला त्याच्या…
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेबाबत मोठी बातमी: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गेल्या काही वर्षांत वाढलेली वाहनांची संख्या आणि भविष्यात नवी मुंबई विमानतळामुळे आणखी वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूला प्रत्येकी एक-एक मार्गिका (लेन)…
पुणे जिल्ह्यात भीषण अपघात: तरुणीसह महिलेचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी
जुन्नर, पुणे : जुन्नर तालुका हद्दीत नगर- कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. ओतूर परिसरात असणाऱ्या कोळमाथा या ठिकाणी एका पायी चाललेल्या युवतीला आणि तिथून दुचाकीवर चाललेल्या पती-पत्नीला पिकअप वाहनाने…
गणेशोत्सवात पुण्यात येणाऱ्यांसाठी खूशखबर: पार्किंगसाठी २६ ठिकाणी वाहनतळ, वाचा संपूर्ण यादी
म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी पुणे शहरात येणाऱ्या नागिरकांची संख्या मोठी असते. त्यामुळे वाहतूक शाखेकडून तात्पुरत्या स्वरुपात २६ ठिकाणी वाहनतळ सुरू करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीपर्यंत हे…