• Sat. Sep 21st, 2024

नागपूर मराठी बातम्या

  • Home
  • अतिक्रमणाचा नरक संपवला जावा, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त; मोठ्या संकटाचा वर्तविला धोका

अतिक्रमणाचा नरक संपवला जावा, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त; मोठ्या संकटाचा वर्तविला धोका

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : बांधकाम करताना विकास नियंत्रण नियमावलीचे पालन होणे आवश्यक आहे. मात्र, याच नियमांना बगल देऊन शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे करण्यात आली. अतिक्रणाचा हा विळखा खुली मैदाने आणि…

Nagpur News : स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार, जागेअभावी अशी वेळ आले की वाचून थक्क व्हाल

नागपूर : शहराला स्मार्ट सिटी करण्याचे स्वप्न करण्याचे दावे महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असले, तरी जागेअभावी गेल्या अनेक वर्षांपासून पारडी येथील दहनघाटावर भाजीबाजार भरत आहे. कळस म्हणजे, असा…

उपराजधानीत तब्बल १९८२ नागरिकांकडे पिस्तुल; कोणाला मिळतो परवाना? प्रक्रिया काय? वाचा सविस्तर

म.टा.प्रतिनिधी, नागपूर : अग्निशस्त्र (पिस्तूल,बंदूक) बाळगणे सध्या स्टेटस सिम्बॉल समजला जातो. परंतु कोणालाही अशाप्रकारे शस्त्र बाळगता येत नाही. त्यासाठी परवाना आवश्यक आहे. अवैधपणे शस्त्र बाळगणाऱ्यांचेही प्रमाण उपराजधानीत असून ,त्यांना पोलिस…

ज्येष्ठांसाठी डबलडेकर बस, धार्मिक अन् पर्यटनस्थळी निघणार सहली; अशी आहे रचना

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांवर डबलडेकर बस धावताना दिसणार आहे. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर आणि अशोक लेलॅन्ड यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, १६ सप्टेंबरपासून या डबलडेकर…

चालत्या रिक्षातून दागिने चोरीला, पोलिसांनी १०० सीसीटीव्ही तपासून पोलीस चोरट्यापर्यंत पोहोचले

नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत चालत्या ऑटोमधून चोरट्याने एका महिला प्रवाशाचे २,७५,००० रुपयांचे दागिने चोरून नेले. महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी शोध सुरू केला. ऑटोमधून महिलांचे दागिने…

तुमच्यामागे संकट लागलंय, लाल धागा बांधून सासू-सुनेला बेशुद्ध केलं, घरातून दागिन्यांची लूट

नागपूर : सासू-सुनेला बेशुद्ध करून दागिने पळविणाऱ्या टोळीला यशोधरानगर पोलिसांनी अटक केली. सागर दामोदर यादनेकर (वय २३), जितेंद्र आसाराम यादनेकर (वय २०) व राजू पिसाराम गुजर (वय २६, सर्व रा.…

Onion Market Crisis: टोमॅटोचा दिलासा, तर कांद्यांमुळे डोळ्याला धार; बाजारात भाव तब्बल…

नागपूर : मागील महिनाभर चेहरा लालबुंद करण्यास भाग पाडणाऱ्या टोमॅटोचा दर किरकोळ बाजारात प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांवर आलेला असतानाच कांद्याचा दर प्रतिकिलो २० रुपयांवरून ४० रुपयांवर गेला आहे. एकाचे…

सना खान हत्याप्रकरणात महत्त्वाची अपडेट, आणखी एक अटक, पण पोलिसांनी ओळख गुप्त ठेवली

नागपूर : सना खान खून प्रकरणात एकापाठोपाठ एक अटकेचे सत्र सुरु आहे. जबलपूर पोलिसांनी शनिवारी आणखी एका आरोपीला अटक केली. आरोपीला जबलपूर येथूनच ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या आरोपीची ओळख…

भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा, मुलगी ७ महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर

नागपूर : चुलत बहिणीवर भावानेच बलात्कार केल्याची गंभीर घटना कन्हान पोलीस ठाण्यात उघडकीस आली आहे. इतकंच नाहीतर या दरम्यान पीडित मुलगी ७ महिन्यांची गरोदरही राहिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अजय…

घरात खेळताना सायकलची साखळी गळ्यात अडकून फास बसला, गतिमंद मुलाने तडफडत जीव सोडला

नागपूर : नागपूरमधील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. खेळत असताना गतिमंद युवकाच्या गळ्यात साखळीचा फास अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. नीरजकुमार राधेश्याम बंतेला (१५)…

You missed