• Mon. Nov 25th, 2024

    नागपूर बातम्या

    • Home
    • सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा,‘जिगोलो’ बनविण्यासाठी पेंटरला पाच लाखांचा गंडा; काय घडलं?

    सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा,‘जिगोलो’ बनविण्यासाठी पेंटरला पाच लाखांचा गंडा; काय घडलं?

    नागपूर : सायबर गुन्हेगारांनी आता फसवणुकीसाठी विविध फंडे वापरायला सुरुवात केली आहे. एका इसमाला ‘जिगोलो’ (पुरूषाकडून देहव्यापार) बनविण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी इसमाला तब्बल पाच लाख रुपयांनी गंडा घातला. ही खळबळजनक घटना…

    कॉलेजमधील फॅन्सी ड्रेस स्पर्धा आटोपून घरी निघाली, ओढणी चाकात अडकली अन् अनर्थ घडला

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: महाविद्यालयातील आयोजित पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत तिने सहभाग घेतला. मित्र मैत्रिणींसोबत आनंदी क्षण साजरे केल्यानंतर कॉलेजमधून घरी परतत असताना काळाने घाला आतला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. ही…

    नाना पटोलेंविरोधात पुन्हा असंतोष, १२ निष्ठावंतांची गुप्त बैठक, असंतुष्ट गट दिल्लीला रवाना

    नागपूर : लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या पंधरवड्यात होण्याची शक्यता असताना काँग्रेसमधील खदखद उफाळण्याचे संकेत मिळू लागले आहेत. महत्त्वाचे पद, जबाबदारी वा कार्यक्रमांमधून डावलले जात असलेल्या असंतुष्टांनी सिव्हिल लाइन्स परिसरात बुधवारी…

    गुड न्यूज, वाळू खरेदी धोरणात बदल, नवं घर बांधणाऱ्यांना दिलासा, वाचा सविस्तर

    नागपूर : एका कुटुंबाला केवळ ११ ब्रास वाळू खरेदी करण्याचे बंधन राज्य शासनाने लादले होते. या धोरणात आता बदल करत हवी तेवढी रेती खरेदी करता येणार आहे. रेती खरेदी करणाऱ्या…

    सहा महिन्यांपूर्वी हत्या, कुटुंबीयांना अद्यापही पार्थिवाची प्रतीक्षा, अखेर नातेवाइकांचा मोठा निर्णय

    Nagpur Crime News: सहा महिन्यांपूर्वी हत्या झाली. पण, अद्यापही पार्थिवावर अंत्यसंस्कार नाही. सहा महिन्यांपासून नातेवाईक त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची प्रतीक्षा करत आहेत.

    अखेर सुनील केदार यांना जामीन मंजूर, उच्च न्यायालयाकडून दिलासा,काँग्रेससाठी गुड न्यूज

    नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (एनडीसीसी) बँकेतील १५३ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार यांचा जामीनअर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केला आहे. या घोटाळ्यात त्यांना व…

    विदर्भात पारा घसरणार, थंडीचं कमबॅक कधी होणार, तापमान १० अंशाच्या खाली जाण्याचा अंदाज

    Authored by ललित पत्की | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 7 Jan 2024, 10:53 pm Follow Subscribe Nagpur News : सध्या उत्तर भारतात चांगल्या प्रमाणात थंडी…

    थंडी पळाली, शुक्रवारी पावसाची शक्यता; तापमानातही वाढ होणार

    म.टा. प्रतिनिधी, नागपूरडिसेंबरच्या मध्यात सुरू झालेली थंडी शहराच्या वातावरणातून गायब झाली आहे. गेल्या दोन दिवसांत रात्री व पहाटेच्या सुमारास थोडीफार थंडीची चाहूल लागत होती. मात्र, आता शुक्रवारी पावसाचा अंदाज असल्याने…

    मुहूर्त ठरला! यंदा नद्यांची स्वच्छता मोहीम १ जानेवारीपासून; पहिला टप्पा कुठून होणार सुरु?

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : एरवी एप्रिल महिन्यात सुरू होणारी मान्सूनपूर्व नदी-नाल्यांची स्वच्छता मोहीम यंदा जानेवारी महिन्यापासूनच सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवून…

    केंद्राकडून राज्याला अपेक्षित २२ हजार कोटी मिळाले नाहीत,पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं कारण

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : महाराष्ट्रात पंचायत समितीपासून ते इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्रात मागील दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे, केंद्र शासनाकडून राज्याला अपेक्षित असलेला २२ हजार कोटी रुपयांचा निधी…