इंडियन पोस्टाच्या नावाने व्हॉटसअॅपवर लिंक, प्रत्येकाला ६५ हजार रुपये देण्याचे आश्वासन, फसवणुकीचा नवा प्रकार
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: वेगवेगळी प्रलोभने दाखवून डिजिटल पद्धतीने फसवणूक करण्याचे विविध प्रकार अलीकडच्या काळात समोर आले आहेत. यामध्ये, आता थेट इंडियन पोस्टाच्या नावाने आर्थिक प्रलोभन देण्याचा प्रकार निदर्शनास आला…
गरजू महिलांना पैशांचे आमिष अन् देहव्यापाराची बळजबरी, माहिती मिळताच पोलिसांचा छापा, चार महिलांची सुटका
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: सक्करदरा परिसरातील संगम टॉकीज मार्गावरील के. सी. फॅमिली सलूनमध्ये महिलांना आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याचे उघडकीस आले. गुन्हेशाखा युनिट चारच्या पथकाने सापळा रचून सलून…
पदवीधर शिक्षकांना नाही वेतनश्रेणी, राज्य शासनाकडून अन्याय होत असल्याची टीका
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: राज्याच्या शिक्षण विभागात सहावी ते आठवी या वर्गांना शिकविणाऱ्या विषय पदवीधर शिक्षकांना अद्यापही वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही. मागील सात वर्षांपासून कार्यरत असलेल्या या शिक्षकांना वेतनश्रेणी…
तेलंगणाला जाण्यासाठी कॅब बुक केली अन् चालकाला पाजली दारू, कार घेऊन फरार झालेल्या चोरट्यांना बेड्या
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘तेलंगण येथे जायचे आहे’, असे सांगून दोघांनी कॅब बुक केली. लांबचा प्रवास असल्याचे सांगून कॅबचालकाला घेऊन दोघेही कोतवाली हद्दीतील बारमध्ये गेले. वाहनचालकाला दारू पाजल्यानंतर त्या दोघांनी…
वधूच्या पालकाला मिळणार २० हजार रुपये, कधीपर्यंत करता येणार अर्ज? नियम काय आहेत? जाणून घ्या
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: सामूहिक विवाह सोहळयात भाग घेऊन विवाह करणाऱ्या दाम्पत्यासाठी कन्यादान योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वधूच्या पालकाला २० हजार रुपये अनुदान मिळणार आहे. नवदाम्पत्यातील वधू, वर…
धक्कादायक! आठ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये, पैशांवरुन वाद अन् पत्नीची हत्या, पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न
नागपूर: पैशाच्या वादातून पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना एमआयडीसी -बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बीड गणेशपूर येथे उघडकीस आली. जखमी पतीवर बुटीबोरीतील हॉस्पिटलमध्ये उपचार…
शहर अस्वच्छ करणाऱ्यांना दणका, नागपूर महापालिकेने ठोकला ९८ हजार रुपयांचा दंड
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली. शुक्रवारी आणि शनिवारी या दोन दिवसांत…
धक्कादायक ! इन्स्टाग्रामवर ओळख अन् लग्नाच्या आणाभाका घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला अटक
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती करणाऱ्या युवकाला पारडी पोलिसांनी अटक केली. शिवम शेषराम मेहरा (वय १९, रा. एकतानगर, भांडेवाडी) असे अटकेतील युवकाचे नाव आहे.…
निवासी डॉक्टरांची नोंदणी रद्द करू, प्रशासनाचा फौजदारी कारवाईचा इशारा; ‘एनकेपी साळवे’मध्ये आंदोलन सुरूच
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप आणि काम बंद आंदोलन हे बेकायदेशीर आहे. हा संप कायम राहिल्यास या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई केली जाईल आणि त्यांची नोंदणी रद्द केली…
बोलणे बंद केल्याने प्रियकराला संताप अनावर, भरदिवसा प्रेयसीवर चाकूहल्ला, नागपुरात खळबळ
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: बोलणे बंद केल्याने संतप्त प्रियकराने प्रेयसीवर चाकूने वार केले. ही थरारक घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनीषनगर परिसरात घडली. दिवसाढवळ्या शनिवारी दुपारी भर चौकात घडलेल्या या घटनेने…