Vasai Crime : व्यवसायातील वादातून मित्राला निर्घृणपणे संपवलं; पार्थिव नदीत फेकलं, पोलिसांचा ड्रोनद्वारे तपास, आठ तासांत आरोपीला अटक
वसईत पैशांच्या वादातून मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशोक राजपूत यांचा शिरच्छेद करून पुरावे लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने परिसर हादरला आहे. वसईत पैशांच्या…
Pune Crime : ‘हाच तो’ म्हणत पिस्तूल रोखून तरुणावर गोळी झाडायचा प्रयत्न; गोळी सुटली नाही म्हणून टोळक्याचा भीषण हल्ला
पुण्याच्या गंज पेठेत हनुमान जयंतीच्या तयारीदरम्यान स्वप्नील पाटणकर या तरुणावर पिस्टल रोखून गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला. गोळी न सुटल्याने टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. पुण्याच्या गंज पेठेत तरुणावर पिस्टल रोखून…
Ashok Kharat : ‘डोळ्यांना भुरळ’ आणि थेट लाखोंचा सौदा; शिर्डी विमानतळाजवळ अशोक खरातचा 64 लाखांचा जमीन व्यवहार उघड
भोंदूबाबा अशोक खरात याचा शिर्डी विमानतळाजवळील काकडी शिवारात तब्बल ५ एकर जमिनीचा ६४ लाखांचा व्यवहार उघड. भक्तांना फसवून जमवलेली ही अफाट ‘माया’ पाहून सर्वसामान्य थक्क झाले असून पोलीस या आर्थिक…
Mumbai Crime : जादूटोण्याच्या संशयावरुन नवऱ्याने बायकोला संपवलं, Video कॉल करुन मुलाला दाखवली आईची बॉडी; मुंबईतील घटना
Mumbai Crime News : बुधवारी एका नातेवाईकाच्या अंत्यविधीला जाण्यासाठी शिवराम वडिलांना घेण्यासाठी घरी पोहोचला. घर आतून बंद होते आणि वारंवार हाक मारूनही प्रतिसाद मिळत नव्हता. धारावी महिलेची हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र…
Nashik News : तोतया पोलिसांची टोळी गजाआड; 30 किमी पाठलाग करून ठोकल्या बेड्या, 30 लाखांचे सोने जप्त
पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या दोन सराईत भामट्यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३० लाखांचे २० तोळे सोने जप्त करण्यात आले असून… नाशिकच्या अंबड पोलिसांनी ३० किमी पाठलाग करत तोतया…
Crime News: ‘तू मला खूप आवडतेस, मी तुझ्या…’; भररस्त्यात विवाहित महिलेला शरीर संबंधांची मागणी; संतापजनक घटनेनंतर दोघांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगरच्या नारळीबाग परिसरात एका विवाहित महिलेचा हात धरून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अश्लील मागणी करत महिलेचा रस्ता अडवणाऱ्यादोन आरोपींविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.…
Crime News: नागपूरच्या ‘गुड्डू’चा वणीत गेम; एमडी ड्रग्जसह आलिशान कार जप्त, शिरपूर पोलिसांची धडक कारवाई, आंतरजिल्हा तस्करीचं रॅकेट उद्ध्वस्त
यवतमाळच्या शिरपूर पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीला मोठा दणका दिला आहे. नागपूर कनेक्शन असलेल्या तस्कराकडून ९.८२ लाखांचे एमडी ड्रग्ज आणि आलिशान कार जप्त केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रवी राऊत, यवतमाळ…
Thane Crime: ढाब्यावर वाद उफाळला अन् काही वेळानंतर…, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला हल्लेखोर टोळक्याने जागेवर संपवलं
Thane News: कल्याण ग्रामीण पोलिसांनी एक गुन्हा नोंदवला आहे. ज्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा निघृण खून करण्यात आला असल्याचं समोर आलं आहे. ही घटना नेमकी कशी घडली, का घडली याचा तपास पोलिसांनी…
भयंकरच! वर्दळीच्या रस्त्यात तरुणाचा धिंगाणा, भरदिवसा कोयत्याने वाहनांवर वार, दहशतीच्या प्रकारानंतर….
Dharashiv Crime: धाराशिवमध्ये भर रस्त्यात कोयता घेऊन दहशत पसरवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. बार्शी नाका परिसरात हा युवक सुमारे १५ मिनिटे वाहनचालकांना आणि नागरिकांना धमकावत होता. या घटनेमुळे परिसरात…
Chhatrapati sambhaji nagar: गाझातल्या युद्धग्रस्तांना मदत पाठवण्याच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? लाखो रुपये ट्रान्सफर, एटीएसने एकाला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडतंय?
Chhatrapati sambhaji nagar crime: गाझा युद्धग्रस्तांना मदतीच्या नावाने बनावट क्यूआर कोडद्वारे लाखो रुपये गोळा करण्यात आले. या प्रकरणी एटीएसने एकाला अटक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर:…