• Sat. Sep 21st, 2024

अहमदनगर बातम्या

  • Home
  • नववर्ष स्वागताला भंडारदऱ्याला जाताय, पोलिस वनविभागाच्या सूचना जारी, जाणून घ्या

नववर्ष स्वागताला भंडारदऱ्याला जाताय, पोलिस वनविभागाच्या सूचना जारी, जाणून घ्या

अहमदनगर : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. या काळात काही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पोलिस व वन विभाग यांनी…

शिर्डी पोलिसांची धडक कारवाई, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, महिला आरोपी ताब्यात, ४ मुलींची सुटका

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 21 Dec 2023, 10:00 pm Follow Subscribe Ahmednagar News : शिर्डीत स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला…

व्हिडिओतील त्या आजीबाईंना विखे पाटलांची साखर मिळाली, म्हणाली कार्यकर्त्यांनीच आम्हाला…

अहमदनगर : भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या वतीने त्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या साखर वाटप उपक्रमात गोंधळ झाल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्यामध्ये एक आजीबाई याबद्दल संताप व्यक्त…

त्रिसदस्यीय समितीकडून मनमानी कारभार, साई मंदिरात विश्वस्त मंडळ नेमा, ग्रामस्थ आक्रमक

Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 18 Dec 2023, 5:02 pm Follow Subscribe Shirdi News : शिर्डीच्या ग्रामस्थांनी साईबाबा मंदिरातील त्रिसदस्यीय समितीककडून मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप केला…

हक्काच्या पाण्यासाठी शंकरराव गडाख शेतकऱ्यांसह रस्त्यावर, महामार्ग अडवला कारण…

अहमदनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला नाशिकनंतर अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. अहमदनगरच्या मुळा धरणातून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडू नये या मागणीसाठी आंदोलन करण्यात…

लग्नापासून धुमसत होती एक गोष्ट, अखेर ठिणगी पडली, सासुरवाडीत जावयाने सहा जणांवर हल्ला का चढवला?

शिर्डी : रात्रीच्या वेळी सासुरवाडीला पोहोचून जावयाने दार वाजवलं, परंतु त्याच्या मनात काही वेगळंच होत, दार आतून उघडताच समोर दिसेल त्याच्यावर जावयाने चाकूने वार सुरू केले. पत्नीसह मेव्हणा आणि आजेसासूला…

नव्या वाळू धोरणामुळे ग्रामीण भागात कोणकोणते बदल? महसूल मंत्री विखेंनी सगळं सांगितलं

अहमदनगर : वाळू व्यवसाय संपूर्णपणे माफियांच्या ताब्यात गेला. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामीण भागातील सामाजिक वातावरण कलुषित झाले होते. रात्री सुरू असणारी बेकायदेशीर वाळू वाहतूक ही सर्वांसाठी डोकेदुखी ठरली होती.…

सहलीसाठी पंचतारांकित हॉटेल देऊ; आमिष दाखवत नागरिकांना घातला गंडा, अन् नंतर…

अहमदनगर: सहलीसाठी पंचतारांकित हॉटेल्स पुरविण्याचे आमिष दाखवून दीड लाख रुपये घेतले. मात्र त्यानंतर हॉटेल्स उपलब्ध करुन न देता नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी ए.आर. हॉलिडेज कंपनीचे प्रमुख अमित…

डोळ्यात अश्रू, देवाकडे माफी, सामूहिक नमाज पठण करत पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना

अहमदनगर : सगळीकडे निर्माण झालेल्या दृष्काळसदृश वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि कोपरगावातील मुस्लिम बांधवांनी रविवारी पावसासाठी इदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करून ईश्वर अल्लाकडे पावसासाठी प्रार्थना केली. कोपरगाव येथील…

हरिश्चंद्रगडावर ६ तरुण भरकटले; पावसामुळे थंडीने गारठले, एकाचा दुर्दैवी अंत

अहमदनगर: सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेले हरिश्चंद्रगड या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. हरिश्चंद्र गडावर पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील सहा पर्यटकांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची…

You missed