• Mon. Jun 8th, 2026

    अहमदनगर बातम्या

    • Home
    • Ahilyanagar News : चारा घेऊन घरी निघाला, पण वाटेत खड्ड्याने घात केला; बैलगाडी उलटून तरुण शेतकऱ्याचा दबून मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

    Ahilyanagar News : चारा घेऊन घरी निघाला, पण वाटेत खड्ड्याने घात केला; बैलगाडी उलटून तरुण शेतकऱ्याचा दबून मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

    रस्त्यावरील खड्ड्यामुळे बैलगाडी उलटून झालेल्या भीषण अपघातात २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. जामखेड तालुक्यातील बांधखडक परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त…

    जीव देण्याआधी चिठ्ठीत भोंदूबाबा Ashok Kharatचं नाव, मग चार्जशीटमधून कसं गायब? युवकाच्या कुटुंबीयांची आता मोठी मागणी

    शिर्डीत 2022 मधील विकास दिवटे आत्महत्या प्रकरणात भोंदू अशोक खरात याचे नाव सुसाईड नोटमध्ये असूनही चार्जशीटमधून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांनी फेरतपासाची मागणी केली असून पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न…

    ‘त्यांनी एखादा बंद पडलेला साखर कारखाना घेऊन चालवून दाखवावा’, मंत्री विखे पाटील यांचं उध्दव ठाकरेंना आव्हान

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अखेर आपल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका केली जात…

    भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास

    BJP MLA Shivaji Kardile Death : ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शिवाजी कर्डीले यांची प्राणज्योत मालवली शिवाजी कर्डीले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले यांचं निधन…

    कळसूबाईच्या शिखरावर महिलांना प्रवेशबंदी? वादानंतर हटवला फलक, बोर्ड कोणी लावला?

    म. टा. प्रतिनिधी, नगर : महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेल्या कळसूबाईच्या शिखराजवळ लावण्यात आलेला महिलांना विशिष्ट दिवसांत प्रवेशबंदी करणारा फलक लावण्यात आला होता. मात्र, त्यावरून वादंग माजताच मंगळवारी सायंकाळी तो फलक…

    चारित्र्यावर संशय, दारुच्या नशेत पोटच्या लेकींसह बायकोला पेटवलं, क्षणात संसाराची राखरांगोळी

    प्रियांका पाटील, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बापाने पोटच्या लेकीसह पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायर प्रकार उघडकीस…

    विखेंच्या पॅनलचा सुपडासाफ, भाजप नेत्याकडूनच ‘परिवर्तन’, म्हणतात शिर्डीत दबावाचं राजकारण बंद

    शिर्डी : शिर्डीत आता दबाव आणि दहशतीचं राजकारण चालणार नाही, असा टोला भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विखे पिता पुत्रांचे नाव न घेता लगावला आहे. साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीची…

    सदावर्तेंसाठी मनसेकडून डॉक्टरांची अपॉइंटमेंट आता राऊतांना भाजपकडून साखरेचे लाडू, नगरला हे काय चाललंय?

    अहमदनगर : आक्रमक आणि रोखठोक आंदोलनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात आता वेगळ्या पद्धतीची आंदोलनेही पहायला मिळू लागली आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून त्यांच्या येथील कार्यकर्त्यांनी उपरोधिक…

    दाऊदला पळवलंय, नगरची गुंडगिरीही मोडू; राऊतांचा जगतापांना इशारा, आता समर्थकाचं प्रत्युत्तर

    अहमदनगर : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल नगरमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. शहरातील गुंडगिरीला आमदार जबाबदार असून…

    अजित पवारांंनी मराठा समाजासमोर यावं म्हणजे दूध का दूध करु, मनोज जरांगेंचं आव्हान

    अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आंतरवाली ते मुंबई पदयात्रा सोमवारी नगर जिल्ह्यात आहे. रात्रीचा मुक्काम संपवून यात्रा पुढील प्रवासाला रवाना झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे…

    You missed