• Mon. Nov 25th, 2024

    अहमदनगर न्यूज

    • Home
    • आमच्या पोटाचे काय? टपरीचालकांचा प्रश्न, हेरंब कुलकर्णींचे सनसणीत उत्तर,फेसबुक पोस्ट Viral

    आमच्या पोटाचे काय? टपरीचालकांचा प्रश्न, हेरंब कुलकर्णींचे सनसणीत उत्तर,फेसबुक पोस्ट Viral

    अहमदनगर : सीताराम सारडा विद्यालयाजवळी पान टपऱ्या हटविल्याच्या कारणातून सामाजिक कार्यकर्ते आणि सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला. ऑगस्ट महिन्यात कुलकर्णी यांच्या पत्रावरून महापालिकेच्या पथकाने ही पानटपऱ्यांवर कारवाई…

    तर मुलींची शाळा बंद करून धुणीभांडी करायला पाठवू, मुंबईतील आमदाराला पत्र

    अहमदनगर : उंबरे (ता. राहुरी) येथील कथित लव्ह जिहादचे प्रकरण वेगळ्या वळणावर आले असून मुलींना संरक्षण मिळणार नसेल तर त्यांची शाळा बंद करून त्यांना शेतावर खुरपणी करायला किंवा लोकांच्या घरी…

    खून करून पळाले, पोलिसांना वारंवार चकवा; अखेर सापळा रचत आरोपींना पुण्यात अटक

    प्रसाद शिंदे, अहमदनगर: तीन दिवसांपुर्वी रात्री एक वाजेच्या सुमारास शुभम पडोळे, ओंकार भागानगरे , आदित्य खरमाळे आणि ओंकार घोलप हे मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर तलवारीने हल्ला करण्यात…

    आई आणि तीन मुलांसोबत रात्री झालं तरी काय? सकाळी विहिरीत आढळले मृतदेह; ग्रामस्थांनी सांगितले…

    अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगावजवळ एका पोल्ट्रीफार्म जवळच्या विहिरीत चार जणांचे मृतदेह आढळून आले. आई, तिच्या दोन मुली व एका मुलाचा त्यामध्ये समावेश आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात…

    राक्षसांनी बांधलेलं मंदिर अन् भुतांची जत्रा; नगरच्या गावातील अनोखी प्रथा माहितेय का?

    अहमदनगर: अहमदनगर शहरापासून २० किलोमीटरवर असलेले आगडगाव आमटी भाकरीच्या महाप्रसादसाठी प्रसिद्ध आहे. ज्या काळ भैरवनाथ देवस्थानतर्फे हा उपक्रम चालतो, त्याबद्दल अनेक आख्यायिकाही सांगितल्या जातात. येथील मंदिर पूर्वीच्या काळी राक्षसांनी बांधले…

    बाळासाहेब थोरातांचे ऐकले? निळवंडे कालव्याची बुधवारी चाचणी, फडणवीसांच्या हस्ते पाणी सोडणार

    अहमदनगर : निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी ३१ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज संबंधितांची बैठक घेऊन, पाहणी करून…

    ग्रेट! जिद्द, परिश्रमाने बदलले संपूर्ण जीवन; श्रीगोंद्यातील शेतमजुरांची ६५ मुले बनली पोलीस

    अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील वर्षानुवर्षे दुसऱ्यांच्या शेतावर मजूर म्हणून राबत असलेल्या वेगवेगळ्या शेतमजुरांची ६५ मुले पोलिसांत भरती झाली आहेत. पोलिस अंमलदार म्हणून का होईना शेत सोडून बाहेरची नोकरी या मुलांना…

    Shirdi Development Plan: साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; शिर्डीसाठी ५२ कोटींचा विशेष निधी मंजूर

    अहमदनगर :शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर…

    धक्कादायक! श्रीगोंदयात मानवी तस्करी, मोठं रॅकेट उघड; लोकांना डांबून भीक मागायलाही लावतात

    अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत कार्यरत असलेल्या टोळ्या या मानवी तस्करी करून लोकांना डांबून ठेवून, मारहाण करत वेठबिगारी करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या…

    अवकाळीचा फटका सुरुच, अहमदनगरमध्ये शेतीची दैना, शेतकरी संकटात, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

    अहमदनगर : राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. या पावसामुळं विविध जिल्ह्यात जीवितहानी आणि वित्तहानी देखील झाली. पिकांचं नुकसान देखील…

    You missed