Sushma Andhare : ‘अशोक खरात प्रकरण मॅनेज होतंय का?’ CDR लीकवर प्रश्न; सुषमा अंधारेंची CBI चौकशीची मागणी
अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप करत राज्य सरकार आणि तपास यंत्रणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सीडीआर लीक, निवडक माहिती समोर येणे आणि सीबीआय चौकशीची मागणी यामुळे महाराष्ट्रातील…
Ashok Kharat Case : खरात कुटुंबावर SITचा फास; तृप्तबाला बंगल्यातून मुलगा ताब्यात, पत्नी कल्पना खरात फरार
Ashok Kharat Son Arrested : शिर्डी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. SIT पथकाने खरातच्या मुलाला ताब्यात घेतले असून, पत्नी कल्पना खरात यांच्या शोधासाठी…
Sushma Andhare : ‘दीपक केसरकरांसोबत दिसणारा नामकर्ण आवारे ब्लॅक पैसे व्हाईट करतो’, सुषमा अंधारेंचा आरोपांचा बॉम्ब
‘दीपक केसरकर आणि ‘जगदंब’ पतसंस्थेचे नामकर्ण आवारे यांचे नेमके संबंध काय?’, सुषमा अंधारे यांनी खरात प्रकरणावरून केसरकरांवर नवे आरोप केले आहेत. आज त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत एक मोठा आरोपही…
Maharashtra Live News 29th March 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
Weather Update : ३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचे नवीन सत्र ३० मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज…
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, अशोक खरात प्रकरणावरून दुसरा धक्का
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला…
Sushma Andhare : अशोक खरातसोबतचे हेमंत गोडसे, अतुल सावेंचे फोटो दाखवत सुषमा अंधारे संतापल्या; दीपक केसरकरांच्या एसआयटी चौकशीची केली मागणी
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी थेट फोटोंचे पुरावे सादर करत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. हेमंत गोडसे, दीपक केसरकर आणि रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी…
Neeraj Jadhav : अशोक खरात प्रकरण; सगळं कांड ज्याच्यामुळे उघड, त्या ‘मास्टरमाइंड’ नीरज जाधवचा फोटो समोर
Nashik Ashok Kharat Case : अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या मर्जीतील ऑफिस बॉय नीरज जाधव हाच या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालं आहे. नीरज जाधव फोटो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
‘त्या’ संस्थेसाठी मविआ सरकारच्या काळात पाणी आरक्षित? Uddhav Thackeray म्हणाले, ‘खरात प्रकरणात ‘पाणी’ कुठवर मुरलं आहे, चौकशी करा’
रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी या सर्व प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते आज मुंबईत एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचा शुभारंभ केला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंचं अशोक…
Ashok Kharat: महिला अत्याचारातील आरोपी कॅप्टन खरातच्या फार्म हाऊसवर छापा; पिस्तुलासह धक्कादायक गोष्टी समोर
Nashik Crime: या शस्त्राचा वापर कशासाठी करण्यात आला होता किंवा केला जाणार होता, याचा सखोल तपास आता सुरू आहे. त्यामुळे खरात याचा पाय आणखी खोलात जाणार आहे. अशोक खरात(फोटो– महाराष्ट्र…