• Sat. Sep 5th, 2026

मुख्यमंत्री, अवधूत गुप्ते ते दहीहंडीत डीजेवर डान्स; विद्यानंद बापट अधिक तीव्रतेने बोलले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यात डीजेमुक्त गणेशोत्सवाची मागणी करणारे विद्यानंद बापट राज्यभरात चर्चेत आहेत. मात्र त्यांच्या भूमिकेमुळे अनेकजण बापट यांना विरोध देखील करत आहेत. त्यातच दहीहंडीदरम्यान डीजेच्या तालावर नाचणारे बापट असा एआय व्हिडिओ व्हायरल होतोय. दुसरीकडे गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनीही बापट यांच्यावर खास गाणे तयार केले आहे. याशिवाय मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील बापट यांच्या मराठी भाषेचे कौतुक केले आहे. या सगळ्याविषयी विद्यानंद बापट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. डीजे बंद होईपर्यंत आपला लढा सुरूच राहील यावर बापट यांनी ठाम भूमिका मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed