मुंबईकरांनी थकवली कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी; सात वर्षातील थकबाकीचा आकडा किती?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईकरांनी मार्च २०१६ पासून फेब्रुवारी २०२३पर्यंत महापालिकेची ९७५ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकवली आहे. ही थकीत पाणीपट्टी वसूल करण्यात महापालिकेला अपयश आले आहे. मात्र, दुसरीकडे थकीत…
हॅलो.. विमानात बॉम्ब ठेवलाय; मुंबई पोलिसांना फोन; अफवा पसरवणारा निघाला दहा वर्षांचा चिमुरडा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई पोलिसांना खोटे फोन करण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. दहा तासांनी उड्डाण होणाऱ्या विमानात बॅाम्ब ठेवण्यात आला आहे, असा फोन पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला…
कित्येक वर्षांचा शिरस्ता, दुकानातील काम आटपून तरुण मंदिरात; जमिनीवर कोसळला, तडफडून शेवट
मोबाईल दुकानातील काम आटोपून तरुण मंदिरात सेवा करण्यासाठी गेला. गेल्या कित्येक वर्षांपासून हा त्याचा शिरस्ता होता. मात्र मंदिरात त्याच्यासोबत अनर्थ घडला.
गिर्यारोहक पत्नीचा मोहिमेदरम्यान अपघाती मृत्यू; माउंट एव्हरेस्ट सर करत पतीकडून श्रद्धांजली
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: वयाच्या ५० वर्षांनंतर जगातील सात खंडातील अवघड शिखरे सर करायचा ध्यास मुंबईकर गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांनी घेतला होता आणि १० वर्षांनी त्यांचे हे ध्येय पूर्ण झाले…
शिवाजी पार्कमध्ये नवीन रस्त्याला भेगा; पावसाळ्यापूर्वीच काम केल्याचे रहिवाश्यांचे म्हणणे
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या रस्तेकामात कंत्राटदारांकडून काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याचे आढळून आले आहे. शिवाजी पार्क येथील समर्थ व्यायाम मंदिर मार्गापाठोपाठ हरिश्चंद्र…
विक्रोळी उड्डाणपूलाचे काम संथगतीने, रखडपट्टीमुळे ४१ कोटी वाढीव खर्च
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी फाटक बंद करून उड्डाणपुलाची उभारणी मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वेकडून सुरू झाली. मात्र तीन वर्षे…
गोखले पुलाबाबत महत्त्वाची अपडेट; उड्डाणपूल दिवाळीपर्यंत खुला होण्याची चिन्हे
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी रेल्वे स्थानकावरील गोखले उड्डाणपुलाची एक मार्गिका दिवाळीपर्यंत खुली केली जाणार आहे. या पुलाची एक मार्गिका गेल्या मे महिन्यापर्यंत खुली केली जाणार होती. मात्र…
हॅलो, मी डीसीपी बोलतोय… तोतया अधिकारी असल्याचे भासवून पैसे उकळण्याच्या घटनांत वाढ
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पोलिस, कस्टम किंवा सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून ऑनलाइन पैसे उकळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आधी काहीतरी कारण सांगून जाळ्यात खेचायचे आणि नंतर गुन्ह्यातून वाचविण्यासाठी…
बेस्टप्रवासी असुरक्षित; सहा महिन्यांत सहा बेस्ट गाड्यांना आग लागण्याच्या घटना
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांना गेल्या सहा महिन्यांत आग लागण्याच्या सहा घटना घडल्या आहेत. या सर्वच घटनांमध्ये भाडेतत्त्वावरील बसगाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहे. बसला…
पालिकेच्या काही रुग्णालयांत चाचण्यांची निदाननिश्चितीच नाही; रुग्णांचे आकडे किती खरे?
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : प्रत्येक वर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव सातत्याने वाढता असतानाही डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिससारख्या चाचण्यांची निदान निश्चिती पालिकेच्या काही रुग्णालयांमधून केली जात नाही. सांताक्रूझ येथील व्ही. एन.…