• Wed. Sep 9th, 2026

Nagpur crime news

  • Home
  • पोलीस ठाण्यासमोरुनच युवकाचे अपहरण; पोलिसांकडून सापळा रचत कुख्यात गुंडासह तिघांना अटक

पोलीस ठाण्यासमोरुनच युवकाचे अपहरण; पोलिसांकडून सापळा रचत कुख्यात गुंडासह तिघांना अटक

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : पैशाच्या वादातून कुख्यात गुंडाने साथीदाराच्या मदतीने सक्करदरा पोलीस स्टेशन समोरून युवकाचे अपहरण केले. मारहाण करून त्याच्याकडील सोनसाखळी व मोबाइल हिसकावला. संधी साधून युवकाने स्वत:ची सुटका केल्याने…

नागपूर हादरले! १० वर्षीय मुलीवर ६५ वर्षीय वृध्द व्यक्तीचा अत्याचार, परिसरात उसळला संताप

नागपूर : नागपूरमधील एक संतापजनक घटना घडली आहे. येथील एका ६५ वर्षीय वासनांध वृद्ध व्यक्ती इतक्या खालच्या पातळीवर गेली की, त्याने आपल्या नातीच्या वयाच्या शेजारी राहणाऱ्या १० वर्षीय मुलीवर बलात्कार…

पप्पा मोबाईल घेऊन द्या, वारंवार मागणी करुनही वडिलांचा नकार, मुलाचं धक्कादायक पाऊल

नागपूर : आजकाल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचे व्यसन लागले आहे. आताचे तरूण मोबाइल मिळविण्यासाठी खूप हट्ट करतात आणि ते न मिळाल्यास मनात रागही धरत नैराश्यातही जातात. अशीच एक धक्कादायक…

लिफ्ट देऊन स्कूटीवर विद्यार्थिनी-महिलांशी अश्लील चाळे, मग मारण्याची धमकी, पण अखेर…

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: लिफ्ट देऊन विद्यार्थिनी आणि महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला बेलतरोडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पांडुरंग किसनराव दांडेकर असे अटकेतील नागरिकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या…

जुन्या वादाचा राग, मागून येऊन जीवलग मित्राची पाठीत वार करुन हत्या; नंतर जे केलं त्याने सर्वच चक्रावले

नागपूर : नागपूर यशोधरानगर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पिवळी नदी परिसरात जुन्या वादातून एका तरुणाने आपल्याच मित्राची निर्घृण हत्या केली. मात्र, ही घटना घडल्यानंतर आरोपीने गिट्टीखदान जाऊन गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा…

आधी पत्नीला संपवलं, मग स्वतःला, सकाळी सकाळी घडली भयंकर घटना, १३ वर्षांची लेक अनाथ झाली

नागपूर : नागपुरात हत्येचे सत्र सुरूच आहे. रविवारी पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सदरमध्ये…

आजीला बोलावण्यासाठी घरातून निघाली, नराधमाने रस्त्यावरून मुलीला उचललं अन् घरी नेवून…

नागपूर : आजीला बोलावण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलून घरात कोंडलं आणि मग नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना भिवापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलगी कशीतरी पळून जाण्यात…

मैत्रिणीला मेसेज पाठवण्यावरुन वाद; त्याने श्रेयांशच्या हातातला चाकू हिसकावला अन् मग…

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: मैत्रिणीला मेसेज पाठविल्याच्या वादातून तरुण व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी चाकूने वार करून २१ वर्षीय युवकाची हत्या केली. ही थरारक घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जरीपटका…

ब्रेपअप नंतरही तो तरुणीला त्रास देत होता, अखेर तिने भावाला सांगितलं अन् पुढे आक्रित घडलं

नागपूर : ब्रेकअप झाल्यानंतरही तरुणीचा पूर्व प्रेमी तिला लग्नासाठी सतत त्रास देत होता. याबाबत तरुणीने तिच्या भावाला माहिती दिली. भावाने तरुणाला समजावून सांगितले. मात्र तरीही बहिणीचा पूर्व प्रेमी ऐकत नव्हता.…

नोकरी मिळवून देण्यासाठी महिलेला भेटायला बोलावलं, मित्रा सोबत मिळून केला धक्कादायक प्रकार

नागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. फेसबुक फ्रेंडने नौकरी देण्याचा बहाण्याने प्रथम महिलेला नागपुरात बोलावले. आणि आपल्या साथीदारासोबत महिलेला नागपूर ग्रामीण भागात नेऊन बलात्कार केला.…

You missed