• Sat. Sep 5th, 2026

Devendra Fadnavis

  • Home
  • भाजपने शिवसेना संपवण्याचा डाव आखला होता, गजानन कीर्तिकर खरं बोलले: संजय राऊत

भाजपने शिवसेना संपवण्याचा डाव आखला होता, गजानन कीर्तिकर खरं बोलले: संजय राऊत

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत असल्यामुळे ते सतत दिल्लीला हेलपाटे मारतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा फार चांगला माणूस आहे; पण त्यांच्यावर फुटलेल्या गटाची गाडी चालविण्याची जबाबदारी आहे.…

बच्चू कडूंकडून विधानसभेची तयारी सुरु, अमरावती लोकसभेवर दावा ठोकला, राणांचं टेन्शन वाढणार?

अमरावती: प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. प्रहार पक्षाने सध्या अचलपूर मतदार संघात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.…

… तर शरद पवारांना ऐकायला तिथे कोण येणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना थेट आव्हान

अहमदनगर : अलिबाबा आणि चाळीस चोर असलेले देशातील विरोधी पक्ष व त्यांचे नेते कितीही एकत्रित आले, तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना हलवू शकत नाहीत. विरोधी पक्षांच्या या नेत्यांनी आधी त्यांचा…

भाजपकडून शिंदे गटाच्या खासदारांना सापत्न वागणूक; गजानन कीर्तिकरांच्या दाव्याने खळबळ

BJP and Shivsena Shinde Camp: लोकसभेच्या जागावाटपच्या मुदुद्यावरुन भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता असतानाच आता गजानन कीर्तिकर यांनी स्फोटक विधान केले आहे. गजानन कीर्तिकरांचा भाजपवर निशाणा हायलाइट्स:…

पंढरपूरसाठी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, महाराष्ट्रातील सर्वांत मोठा आराखडा मंजूर

सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापूर शहरातील हेरिटेज लॉन्समध्ये कार्यकर्त्यांचा संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला येणार…

Ashish Deshmukh : २० वर्ष मंत्री राहिलेल्या काकांना हरवले, आमदार झाले; पण आता स्वतःचीच पक्षातून हकालपट्टी

नागपूर : आशिष देशमुख.. नागपुरातला असा नेता ज्याने राष्ट्रवादीत २० वर्ष मंत्री राहिलेल्या चुलत्याला घरी बसवलं.. जायंटकिलर ठरलेल्या आशिष देशमुखांनी अनिल देशमुखांचा पराभव केला आणि मुंबई गाठली.. पण ज्या भाजपने…

अर्धा डझन मंत्री उपस्थित, विषय शेतकऱ्यांचा कर्जाचा, भर बैठकीत देवेंद्र फडणवीस संतापले

मुंबई : सिबिल स्कोअरचं कारण सांगून शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भर बैठकीत संतापलेले पाहायला मिळाले. अमरावतीलमधील एका शेतकऱ्याला सिबिल स्कोअर चांगला नाही म्हणून बँकेने कर्ज नाकारल्याचा दाखला…

भाजपचा मोठा मासा काँग्रेसच्या गळाला, पक्षप्रवेश करत नेत्याने आणला अंतर्गत वाद चव्हाट्यावर

सोलापूर : सोलापुरात भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपचा मोठा मासा काँग्रेसच्या गळाला लागल्याने भाजप गोटात अस्वस्थता पसरली आहे. सोलापुरात उत्तर मतदारसंघात व दक्षिण मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. या दोन्ही…

फडणवीसांची रात्री अचानक दिल्ली भेट, नागपुरात परतताच थेट काँग्रेस नेत्याच्या घरी, सर्वांना धक्का

नागपूर : उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज अचानक काँग्रेस नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्यात चर्चाही झाली. त्यामुळे देशमुख आता सावनेरमधून निवडणूक लढवणार का?…

कर्नाटकातील दगदग भोवली, देवेंद्र फडणवीसांची प्रकृती बिघडली; सक्तीच्या विश्रांतीवर

मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेले प्रचारदौरे, सभांचा धडाका तसेच गेल्या काही दिवसांत राज्याच्या अन्य भागांत झालेल्या प्रवासाचा ताण यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती मंगळवारी बिघडली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी…

You missed