चिनी लसूण महाराष्ट्रात नाकाने कांदे सोलतोय, चोरुन येऊनही खातोय भाव, किलोमागे दर तब्बल…
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : भारतीय कृषीमालाच्या विक्रीवर परिणाम होऊ नये, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून चीनमधील कृषीमालाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने बंदी घातली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून…
क्रेडिट कार्डसाठी कॉल येतोय? सावधान, नेरुळच्या वकिलाने गमावले ९ लाख, सायबरचोरांचा नवा फंडा
म. टा. वृत्तसेवा नवी मुंबई: एका सायबरचोराने बँकेचा डेप्युटी मॅनेजर असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्याच्या बहाण्याने नेरूळमध्ये राहणाऱ्या एका वकिलाकडून ओटीपी घेऊन त्याद्वारे अमेझॉन व रिलायन्स कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवरून…
कळंबोली धारण तलावासाठी ११६ कोटींची तरतूद, अखेर तलावाचा होणार विकास
कुणाल लोंढे, पनवेल: पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्वात जुनी वसाहत असलेल्या कळंबोलीतील अत्यंत त्रासदायक प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासक, आयुक्त गणेश देशमुख यांनी कंबर कसली आहे. रस्त्यांच्या पुनर्विकासासाठी १०० कोटींची तरतूद केल्यानंतर त्यांनी…
स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा; तीन महिन्यांत प्रस्तावास मंजुरी देण्याचे आदेश
नवी मुंबई : राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने गृहनिर्माण विभागाने काही सकारात्मक पावले उचलली आहेत. १३ सप्टेंबर २०१९च्या शासन निर्णयात सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलेल्या सवलतींमध्ये सुधारणा…
नवी मुंबईतील नैना परिसरातील १७१ घरांसाठी सिडकोची लॉटरी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नैना प्रकल्पाच्या मंजूर ‘डीसीपीआर’नुसार चार हजार चौ. मी. किंवा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांमध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी २० टक्के जागा ही आर्थिकदृष्ट्या…
Ganeshotsav 2023 : सर्वोत्कृष्ट गणेश मंडळांचा नवी मुंबई पोलीस करणार सन्मान, सहभाग घेण्याचे आवाहन
Ganeshotsav 2023 : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या स्तरावर २०१७पासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची परीक्षकांमार्फत निवड करून विघ्नहर्ता पुरस्कार देण्यात येत आहे.
आनंदाची बातमी: सायन-पनवेल मार्ग सुस्साट होणार; वाशी ते खारघर प्रवासाच्या वेळेतही बचत
मनोज जालनावाला, नवी मुंबई : खारघर येथे आकारास येत असलेल्या इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्कला (आयसीपी) थेट जोडण्यासाठी खारघर-तुर्भे टनेल रोडची (केटीएलआर) उभारणी सिडकोकडून करण्यात येत आहे. सिडकोकडून या प्रकल्पावर आकस्मिक खर्चासह…
मध्य रेल्वेकडून रात्रीच्या वेळी कामासाठी मेगाब्लॉक; प्रवाशांसाठी या मार्गावर विशेष बससेवा
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : मध्य रेल्वेने बेलापूर ते पनवेल स्थानकाच्या दरम्यान २ ऑक्टोबरपर्यंत रात्रीच्या वेळी कामासाठी मेगाब्लॉक घेतला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून नवी मुंबई…
हॉटेल चालकाचा कारनामा, मीटरमध्ये छेडछाड, रीडिंग बदललं अन् तब्बल तीन कोटींची वीजचोरी उघड
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: महावितरणच्या भरारी पथकाने पनवेलमधील एका हॉटेलचालकाची तब्बल तीन कोटी रुपयांची वीजचोरी पकडली आहे. दत्ता भोईर असे या हॉटेलचालकाचे नाव असून त्याने मीटरमध्ये छेडछाड करून रीडिंग…
दोन लाखांसाठी वाराणसीहून मुंबईत, नाट्यमय घडामोडी, व्यावसायिकानं ८ लाख गमावले
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : आठ लाख रुपयांच्या बदल्यात दहा लाख रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा देण्याच्या बहाण्याने एका टोळीने वाराणसीतील एका व्यावसायिकाला पनवेलमध्ये बोलावून त्यांच्या जवळ असलेली…