पळून जात प्रेमविवाह, पण अवघ्या चार दिवसात पतीचं क्रूर पाऊल, नवी मुंबईतील नवविवाहितेचा करुण अंत
Navi Mumbai Woman Death : प्रेमविवाहानंतर अवघ्या चार दिवसांत पतीने आपले रंग दाखवले. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पत्नीचा अकाली अंत झाल्याची घटना नवी मुंबईतील घणसोली परिसरात उघडकीस आली आहे (फोटो–…
नवी मुंबई विमानतळाजवळ मध्यरात्री कॅब थांबवली, ड्रायव्हरचे गैरवर्तन, पनवेलकर महिलेचा गाडीतच विनयभंग
Navi Mumbai Cab Driver assault Lady Passenger : नवी मुंबई विमानतळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर एअरपोर्ट सर्व्हिस रोडवर मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास आरोपीने पाणी पिण्याच्या बहाण्याने टॅक्सी थांबवली .नंतर तो…
श्वासात अडथळे, छातीत घरघर; नवी मुंबईतील तरुणाच्या त्रासामागे 3 महिने जुनं अनपेक्षित कारण, फुप्फुसरोग तज्ज्ञांमुळे दिलासा
Navi Mumbai News : रुग्णाला भूल देऊन जाळीसारख्या विशेष उपकरणाच्या साहाय्याने चिकूची बी अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आली. बी बाहेर काढताच श्वासनलिका खुली झाली आणि तरुणाला तत्काळ मोकळा श्वास घेता…
Navi Mumbai News: नागरी सुविधा कामांच्या प्रस्तावांवर अखेर शिक्कामोर्तब झालंच;महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कामांना मंजुरी
Navi Mumbai News: महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्य महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विविध नागरी सुविधा कामांच्या प्रस्तावांना सर्वानुमे मंजुरी देण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई:नवी मुंबई…
MPSC Paper Leak : पेपरफुटीची लव्ह स्टोरी! प्रियकराची ब्रेकअपनंतर एमपीएससीकडे तक्रार, तरुणीचा पिता अन् बॉयफ्रेंड अटकेत
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच इतर तीन आरोपींनादेखील अटक करण्यात आली आहे. हे संपूर्ण…
FDA Strict Action : नवी मुंबईत दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, 4710 लिटर दूध केलं नष्ट
प्रसाद रानडे, नवी मुंबई : एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात कारवायांचा धडाका लावला आहे. अशीच एक मोठी कारवाई नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात करण्यात आली आहे. दुधात भेसळ करणारे…
Mumbai News : राज्य सरकारला मोठा झटका! नवी मुंबई महापालिकेच्या महिला अधिकारीला 25 लाखांची भरपाई देण्याचा आदेश
नवी मुंबईत बेकायदा इमारतींवर कारवाई करताना गर्भवती असलेल्या महिला प्रभाग अधिकारीवर काही जण धावून गेले. यामुळे झालेल्या त्रासामुळे महिला अधिकारीला गर्भपात करावा लागला. या घटनेची गंभीर दखल कोर्टाने घेत राज्य…
Crime News: सुनेपेक्षा मुलीला जास्त महत्त्व देतेय; पोटच्या लेकाने ६५ वर्षीय आईला संपवलं, नवी मुंबईतील धक्कादायक घटना उघड
अमुलकुमार जैन, नवी मुंबई: आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नवी मुंबईतील वाशी परिसरात घडली आहे. वाशी सेक्टर-११ येथील अष्टविनायक सोसायटीमध्ये ४२ वर्षीय मुलाने आपल्या ६५ वर्षीय आईची…
Tukaram Mundhe : सावजी म्हणजे फक्त तिखट नव्हे, समृद्ध खाद्यपरंपरा; तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यावर शेफ विष्णू मनोहरांचे स्पष्टीकरण
तुकाराम मुंढे यांनी अमरावतीत कार्यक्रमात सावजीबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सावजी म्हणजे फक्त तिखट नाही तर समृद्ध परंपरा आहे, असं विष्णू मनोहर म्हणाले आहेत.…
ड्युटी संपली, तरी माणूसकीचं कर्तव्य निभावलं; वाहतूक पोलिसांचा बेशुद्ध कारचालकाला CPR, तत्परतेमुळे प्राण वाचले
Navi Mumbai Traffic Police saves Car Driver : दोन्ही पोलिसांनी तात्काळ कार चालक सचिन बिचुकले यांना सीपीआर दिल्यामुळे काही क्षणांतच त्यांना शुद्ध आली. दुसऱ्या दिवशी कृतज्ञता व्यक्त करताना बिचुकले म्हणाले…