खाजगीकरण, कंत्राटीकरणाला शिक्षक-विद्यार्थ्यांचा जोरदार विरोध, संघटना आक्रमक, दहा हजार विद्यार्थी रस्त्यावर उतरणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यसरकारच्या कंत्राटीकरण धोरणाविरोधात मराठवाड्यातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक संघटना रविवारी एकत्र आल्या. मराठवाडा संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून ३० ऑक्टोबर रोजी महामोर्चाद्वारे दहा हजार विद्यार्थी कंत्राटीकरणाविरोधात रस्त्यावर…
जालन्यात आज मनोज जरांगेंची तोफ धडाडणार; जालना-बीड रस्ते वाहतुकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांची आज, शनिवारी (१४ ऑक्टोबर) जालन्यातील आंतरवाली सराटी येथे सभा होणार आहे. या सभेला होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस अधीक्षकांनी जालना, बीडकडे…
बळीराजाच्या जीवाला घोर! यंदाचा रब्बी हंगामही धोक्यात; फुलंब्री तालुक्यातील सर्व जलसाठे तहानलेले
गणेश जाधव, फुलंब्री : यंदा जुलै आणि सप्टेंबर महिन्यातच रिमझिम पाऊस झाला. जून आणि ऑगस्ट कोरडा गेला. आता ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा संपत आला. पण, कडक ऊन पडत आहे. त्यामुळे जमीन…
ऐन दिवाळीत मास्तरांचा पगार अडकणार? छ. संभाजीनगरमधील माध्यमिकचे १५४ शिक्षक ठरले अतिरिक्त
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : अनुदानित शाळांमधील पटसंख्या वेगाने कमी होत आहे. शिक्षण विभागाने केलेल्या संचमान्यतेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७२ शाळांमधील माध्यमिक विभागाचे तब्बल १५४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.…
मराठा, धनगर आंदोलनानंतर आता ब्राह्मण समाजाचाही महामोर्चा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र ब्राह्मण समाजातर्फे मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हे विकास महामंडळ स्थापन करण्यास शासनाने तत्वत:…
मराठवाड्याचा पाणीप्रश्न पेटणार; येत्या १३ ऑक्टोबरला पाणी परिषद करणार उपोषण
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या पाण्यासाठी मराठवाडा पाणी परिषदेतर्फे १३ ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी दहा वाजता मराठवाडा विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.पाणी परिषदेच्या…
फुलंब्रीत दुष्काळछाया कायम; खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी ४६ टक्के, उत्पन्नात मोठी घट
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री : तालुक्याची खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी ४६ टक्के आली आहे. त्यामुळे तालुक्यात दुष्काळाची छाया कायम आहे. तालुक्यात यंदा कमी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचे खरीपातील उत्पन्न ५०…
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या विसर्जन विहिरींमध्ये पाणीच नाही; गणेशभक्तांना मोठा मनस्ताप
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर:पाचव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यासाठी विसर्जन विहिरीवर गेलेल्या भाविकांना विहिरीत पाणी नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला. विसर्जन विहिरींमध्ये पाणीच नसल्यामुळे मूर्ती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या भाविकांची मोठी…
तीन टग्यांचं सरकार जातीपातीत भांडणं लावून मजा लुटतंय, विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असून मागील नऊ महिन्यात १६५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेली अतिवृष्टीची नुकसानभरपाई, शेतकरी सन्मान योजनेची मदत शेतकऱ्यांना मिळाली…
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत २५ सप्टेंबरपासून हेल्मेटसक्ती; नियमभंग केल्यास भरावा लागेल इतका दंड
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महापालिकेतील अधिकारी – कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. २५ सप्टेंबरपासून हेल्मेट सक्तीचा निर्णय अंमलात आणला जाणार आहे. हेल्मेट घाऊन न येणाऱ्याला एक हजार…