राष्ट्रवादीचे नेते दबक्या आवाजात जे बोलतात, तेच मी जाहीरपणे सांगितलंय: देवेंद्र फडणवीस
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओबीसी नेते हे फक्त नावापुरतेच असल्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इतिहास काढून पाहिल्यास ओबीसी नेत्यांकडे प्रदेशाध्यक्षपद असल्याचे…
संजय मंडलिकांची भाजपशी जवळीक; सतेज पाटील स्पष्टच म्हणाले, ”आमचं ठरलंय’ हा इतिहास झाला’
कोल्हापूर: लोकसभा जागेसाठी कोल्हापूरमधील दोनपैकी एक जागा लढवावी, अशी भूमिका काँग्रेसने सुद्धा घेतलीय. मात्र, महाविकास आघाडीत सध्या मतदार संघ आपल्याकडे घेण्यासाठी तिन्ही पक्षांची रस्सीखेच जरी सुरू असली तरी तिन्ही पक्षाचे…
आता घेणार अपमानाचा बदला; भाजपच्या दोन माजी आमदारांनी बीआरएसचा झेंडा हाती घेतला
नागपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रामध्ये भारत राष्ट्र समितीची ताकद सातत्याने वाढवत आहेत. यापूर्वी अनेक राज्यांचे नेते राज्यसभेत दाखल झाले. आता भाजपच्या २ माजी आमदारांनी बीआरएसचा झेंडा हाती…
जाहिरातीच्या वादानंतर शिंदे-फडणवीस समोरासमोर, जाहिरातीच्या वादावर काय म्हणाले?
पालघर: मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे अधिक लोकप्रिय आहेत, असा दावा करणारी एक जाहिरात शिवसेनेकडून नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली होती. राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकलेल्या या…
आशीष देशमुख यांचे भाजपमध्ये पुनरागमन, ‘या’ दिवशी गडकरी-फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश होणार
नागपूर : काँग्रेसमधून नुकतेच निलंबित झालेले माजी आमदार आशिष देशमुख पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. १८ जून रोजी कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थ स्टारमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र…
भाजपच्या मोर्चानंतर पीडित महिलेचं पोलीस ठाण्याबाहेर उपोषण, नंदू जोशींच्या अटकेची मागणी
डोंबिवली : कल्याण लोकसभेत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप यांच्यातील वाद संपता संपत नाही आहे. डोंबिवली मधील भाजप पदाधिकारी नंदू जोशी प्रकरण चांगलचं पेटलं असून या प्रकरणातील पीडित महिला संतापली…
राजीनामा देण्याची नैतिकता श्रीकांत शिंदे यांच्यात नाही, शिवसेना-भाजपच्या वादात राष्ट्रवादीची उडी, परांजपेंनी शिंदेंना डिवचलं
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजप मध्ये जोरदार राजकीय वाद चालू आहेत. आता या वादात राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. कल्याण लोकसभेचे माजी…
मावळात नवा गडी नवं राज्य? फडणवीसांचा एक निर्णय, पुन्हा गड ताब्यात घेणार?
पुणे:मावळ विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात असूनही भाजपचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ. जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी पहिल्यांदा आमदार झाले ते या मावळमधूनच. पण २०१९ च्या विधानसभेला भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेल्या सुनिल…
अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर थेट नांदेडमधून डागली तोफ, पुन्हा म्हणाले गद्दारी केली
नांदेड: ज्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत निवडवणूक लढवली होती, ते हिंदुत्व आता कुठे आहे. केवळ मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे यांनी गद्दारी करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवली केली. म्हणून…
कल्याणमध्ये भाजप आक्रमक, शिंदे गटाला मदत न करण्याचा ठराव मंजूर, रवींद्र चव्हाणही आक्रमक
कल्याण : आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार निवडण्यात यावा आणि भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेले मानपाडा पोलीस ठाण्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले…