• Tue. Sep 8th, 2026

रोहित पवार

  • Home
  • दादांचे मंत्री पवारांना भेटले, रोहित पवारांचं ट्विट-काहींची नक्कीच झोप उडाली असेल!

दादांचे मंत्री पवारांना भेटले, रोहित पवारांचं ट्विट-काहींची नक्कीच झोप उडाली असेल!

मुंबई : अजित पवार यांच्या बंडाने राज्यातली राजकीय परिस्थिती पूर्णत: बदलून गेली आहे. कालपर्यंत शिंदे गटाला गद्दार म्हणणारेच आज भाजपच्या साथीला जाऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेत. त्यामुळे जनतेच्या मनात रोष असल्याचं…

आमची ऐंशी उलटल्यावर तूही असंच करशील का? अजितदादांच्या बंडानंतर रोहित पवारांचे आई-बाबा चिंतातुर

मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आणि कुटुंब कोणी फोडलं, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. लोकं ही गोष्ट विसरणार नाहीत. आमची लढाई ही भूमिकेची, अस्मितेची आणि स्वाभिमानाची आहे, असे…

पुतण्याचे वार, नातू झाला ढाल; राष्ट्रवादीच्या पडझडीतून रोहित पवार घेणार फिनिक्स भरारी?

वाट आहे संघर्षाची…म्हणून थांबणार कोण?सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारादऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा…मग संघर्षाला घाबरतंय कोण?लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच… अजित दादांच्या बंडानंतर रोहित पवारांनी हे…

गहुंजे स्टेडियमला शरद पवारांचे नाव द्या, धनंजय मुंडेंचे रोहित पवारांना पत्र

पुणे – पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष, खासदार शरद पवार यांचे नाव द्यावे, अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र…

मॅच टाय, पण रोहित पवारांचा ‘गेम’, राम शिंदेंची जबरी फिल्डिंग, सभापती-उपसभापतीपद दोन्ही मिळवलं!

अहमदनगर : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकलाय. सभापतीपदी भाजपचे काकासाहेब तापकीर तर उपसभापतीपदी भाजपच्या अभय पाटील यांचा विजय झालाय. रोहित पवार यांचा एक संचालक फुटल्याने शिंदे गटाची…

नगरच्या नामांतराची घोषणा झाली, पण हे काम राहून गेलं, रोहित पवारांनी दिली आठवण आणि इशाराही

अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काल जामखेड तालुक्यातील चौंडी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यानगर नाव देणार असल्याची…

शिंदे-फडणवीसांनी सावरकर जयंतीसाठी अहिल्यादेवी, सावित्रीबाईंचे पुतळे हटवले? फोटो व्हायरल

मुंबई : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकर यांची जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात आली. मात्र दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्य सरकारकडून सावरकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेला कार्यक्रम वादात सापडला आहे. कारण सावरकर जयंतीच्या…

गेल्यावेळी पडळकरांना नो एन्ट्री, आता रोहितदादांच्या सभेला परवानगी नाकारली, संघर्ष अटळ!

अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी चौंडीत कार्यक्रम आयोजित करण्यावरूनही यावर्षीही संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. मधल्या काळात राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने यातील पात्रे बदलली एवढाच फक्त…

‘दादा’ही आपलेच, ‘सर’ही आपलेच, कर्जतकरांचा दोघांवरही विश्वास, बाजार समितीचा ‘इक्वल रिझल्ट’

अहमदनगर : फोडाफोडी आणि दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने चुरशीच्या ठरलेल्या कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही गटाला समसमान म्हणजे प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या आहेत. कर्जतकरांनी दोन्ही आमदारांवर…

शरद पवार म्हणाले, भाकरी फिरवणार, पुढच्या काही तासातच रोहित पवारांची मोठ्या पदावर शिफारस!

मुंबई: आता भाकरी फिरवण्याची वेळ आलेय, नाहीतर ती करपेल. त्यामुळे उशीर करुन चालणार नाही, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मंथन कार्यक्रमात…

You missed