• Wed. Jul 1st, 2026

    राजकारण

    • Home
    • Pune Congress : पुण्यात काँग्रेसला खिंडार, रोहित टिळक यांची पक्षाला सोडचिठ्ठी

    Pune Congress : पुण्यात काँग्रेसला खिंडार, रोहित टिळक यांची पक्षाला सोडचिठ्ठी

    पुणे काँग्रेसमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. कारण काँग्रेस नेते तथा लोकमान्य टिळकांचे खापरपंतू रोहित टिळक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते आगामी काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार…

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचं कुणबी आरक्षणासाठी मराठा समाजाला आवाहन, आमदारांना जाब विचारण्याची सूचना

    मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्रावरुन आमदारांना आणि मराठा समाजाला आवाहन केलं आहे. त्यांनी कुणबी प्रमाणपत्र का मिळत नाही? याबाबत जाब विचारण्याच आवाहन केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जालना :…

    Sunetra Pawar Emotional : कापरा आवाज, शेजारच्या आदिती तटकरेंच्याही डोळ्यांत अश्रू, सुनेत्रा पवार विधान परिषदेत भावूक

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधान परिषदेत पहिल्यांदाच भाषण केलं. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीने त्या भावूक झाल्या. त्यांचे शब्द ऐकून बाजूला बसलेल्या मंत्री आदिती तटकरे यांनादेखील अश्रू…

    Satara ZP : दगाफटक्याच्या भीतीने राष्ट्रवादी-शिवसेनेचे सदस्य पर्यटनाला, अध्यक्ष आपलाच होईल दावा करणाऱ्या भाजपची चिंता वाढली

    सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत आहे. विशेष म्हणजे भाजपने सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्याने आपलाच अध्यक्ष होईल, असा दावा केला आहे. दुसकीकडे साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची…

    Raigad Politics : रायगडमध्ये सत्तेची रणधुमाळी; 11 मार्चला सभापती तर 12 मार्चला जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड

    रायगडमध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. येत्या 11 मार्चला जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. तर 12 मार्चला रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक…

    Maharashtra Cabinet Decision : धारावीतील 436 झोपडपट्टी धारकांना फडणवीस सरकारचा दिलासा, देवनार येथे जागा देण्याचा निर्णय

    धारावी येथे लागलेल्या आगीतील झोपडपट्टी धारकांना फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या 436 झोपडपट्टी धारकांसाठी देवनार येथे जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुख्यमंत्री…

    Anti-Conversion Bill : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतर विरोधी कायदा मंजूर, मंत्री नितेश राणे यांची माहिती

    मंत्री नितेश राणे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धर्मांतर विरोधी कायदा मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. लव्ह जिहादच्या विरोधात हा कायदा करण्यात आल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Rajya Sabha Election 2026 : शरद पवारांना पाठिंबा द्या, काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडचा राज्यातल्या नेत्यांना फोन, वडेट्टीवारांनी आतली बातमी सांगितली

    राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना फोन करुन…

    Rajya Sabha Election 2026 : मविआत उमेदवारीसाठी रस्सीखेच, अखेर शरद पवारांचं नाव ठरलं? जयंत पाटील यांनी सांगितली Inside Story

    राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी महाविकास आघाडीच्या तीनही घटकपक्षांमध्ये रस्सीखेच बघायला मिळत होती. पण अखेर आता मविआत सामंजस्याने याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    Devendra Fadnavis : नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आहेत. ते नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी जात असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न…

    You missed