• Sun. Mar 8th, 2026

    Devendra Fadnavis : नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

    Devendra Fadnavis : नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आहेत. ते नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी जात असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed