भुजबळांचा काका शरद पवारांवर हल्लाबोल; स्टेजवरच असणाऱ्या अजितदादांचा आता अजब दावा, म्हणाले…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : बीड येथे झालेल्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे वादंग निर्माण झाले…
भाषण लांबलं, उपस्थितांचा धिंगाणा, भुजबळांवर भाषण आवरतं घेण्याची वेळ, बीडमध्ये काय घडलं?
बीड : आक्रमक भाषणांनी सभा गाजवणारे फर्डे वक्ते धनंजय मुंडे यांच्या होमपीचवर म्हणजेच बीडमध्ये राष्ट्रवादीच्या दादा गटाची सभा संपन्न झाली. या सभेत ज्येष्ठ नेते तथा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री…
येवल्यातील सभा ते गृहमंत्रिपदाचा राजीनामा, छगन भुजबळांचे शरद पवारांना थेट सवाल
बीड : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेत बोलताना शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. शरद पवार यांची सभा इथं झाली. पहिली सभा येवल्यात…
छगन भुजबळ यांना पुन्हा धमकी, नव्यानं आलेल्या धमकीवर भुजबळ म्हणाले हे चालूच…
नाशिकः राज्याचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचा फोन आल्याची माहिती मिळाली आहे. ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर छगन भुजबळ यांना जिवे मारण्याचा धमकीचा फोन आला…
छगन भुजबळ भाजपची अडचण वाढवणार? ब्राह्मण समाज अन् भिडेंबाबत गदारोळ होताच आता पुन्हा म्हणाले…
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : ‘अनेक महापुरुषांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाडे खुली केली. त्यामुळे ते आपले देव असून, हल्लीच्या पिढ्यांनी अशा महापुरुषांना पुजले पाहिजे. त्यात गैर काही नाही. मी…
मुख्यमंत्री बदलाची चर्चा, पालकमंत्रिपद अन् खरी राष्ट्रवादी कोणाची? भुजबळ रोखठोक बोलले!
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत कोण नाराज आहे, हे मला माहीत नाही. माझ्याकडे कामच एवढे आहे की, नाराजी व्यक्त करायला देखील वेळ मिळत नाही, असे सांगत…
कोल्हापूरच्या पुराबाबत केसरकरांचा तर्क, भुजबळ हात जोडत म्हणाले, इकडे या,धरणं भरुन द्या..
Chhagan Bhujbal Deepak Kesarkar: दीपक केसरकर यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना कोल्हापूरच्या पूरस्थितीबद्दल एक वक्तव्य केलं. त्यावरुन छगन भुजबळ यांनी हात जोडत टोला लगावला.
सत्तार, राठोडांचं डिमोशन, भुसेंकडे दमदार खातं; पण भुजबळांसोबतच्या डीलने ‘पालकत्व’ जाणार?
मुंबई/नाशिक: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांनी पॉवरफुल खाती मिळवली आहेत. शरद पवारांविरोधात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांना अर्थ मंत्रीपद मिळू नये यासाठी शिंदे गटानं मोठी ताकद…
शिवसेनेतून बंड, आता राष्ट्रावादीत फूट; भूजबळांनी ठाकरे-पवारांची साथ सोडली
छगन भुजबळ.. असा नेता ज्याला शरद पवारांनी स्वतासह सात मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याची संधी दिली. विरोधी पक्षनेता, प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री पद…सत्तेच्या सगळ्या पदांवर पवारांनी भुजबळांना वाटेकरी केलं.. कधीकाळी उपमुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी अजितदादांना…
शिवसेना चालते मग भाजप का नको? अजितदादा-भुजबळांना शरद पवारांचं ‘कडक’ उत्तर
मुंबई : शिवसेनेचे हिंदुत्व ते लपवून ठेवत नाही. ते हिंदुत्व अठरापगड जातींच्या लोकांना घेऊन जाणारे आहे. तर भाजपचे हिंदुत्व विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसा-माणसामध्ये वितंडवाद वाढवणारं, विद्वेष वाढवणारं…