• Tue. Sep 15th, 2026

baramati news

  • Home
  • राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार प्रथमच बारामतीत, पोहोचताच गुड न्यूज मिळणार, कार्यकर्ते दाखल

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार प्रथमच बारामतीत, पोहोचताच गुड न्यूज मिळणार, कार्यकर्ते दाखल

बारामती: राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक झाली होती. त्यामुळे राज्याच्या…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आई-वडिलांची आरोपीला मदत, अखेर नराधमाला १० वर्षांची शिक्षा

बारामती, पुणे : बाललैंगिक अत्याचार प्रकरणी सिद्धार्थ दादाराम गायकवाड याला येथील जिल्हा न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याच खटल्यात अनुसुचित जाती आणि जमाती…

ना राहायची सोय ना जेवण; तरी इच्छाशक्ती प्रबळ, बारामतीतील तरुणांनी सायकलवरून गाठलं केदारनाथ

बारामती: इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे आपण अनेकदा म्हणतो. मात्र ही गोष्ट प्रत्यक्षात उतरून दाखवली आहे ती बारामती तालुक्यातील दोन तरुणांनी या उत्साही तरुणांनी दोन हजार किलोमीटरचा…

लहान बहिणीचं मोठं मन, कोट्यवधींची संपत्तीही पडेल फिकी; भावासाठी आयुष्यभर पुरणारं दान

बारामती : माऊलीनंतर एखाद्याला सर्वात जवळची कोणी असेल, तर ती म्हणजे बहीण. म्हणूनच आईसारखं तिला ‘ताई’ म्हटलं जातं. बहीण-भावाच्या पवित्र नात्याची महती अधोरेखित करणारी एक घटना समोर आली आहे. आजच्या…

शिंदे-फडणवीस पायउतार होणार, काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता येणार; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बारामतीतून गर्जना

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये निश्चित्तपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार आहे. या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात नवीन प्रतिक्रिया उमटत आहेत. ते आज…

खुर्चीत बसून टेबलावर डोके, वर्गातच झोपी गेला, शिक्षक शाळेतच दारू पिऊन झिंगाट, पहा व्हिडिओ

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दारु वर्गातच दारु पिऊन झोपला, नागरिकांनी केली पोलखोल पुणे : बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक शिक्षक चक्क दारू पिऊन झोपला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस…

भाई का बड्डे! रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा भर चौकात वाढदिवस करणं अंगलट, अशी अद्दल घडली की…

बारामती : अलीकडच्या काळात रहदारीच्या रस्त्यांवर आणि चौकाचौकात नेत्यांचे, दादांचे, भाईंचे त्यांच्या समर्थकांकडून वाढदिवस साजरे करण्याचे फॅडच आले आहे. अनेकदा असे वाढदिवस साजरे करत असताना घातक शस्त्रांचा वापर करून वाढदिवस…

नातेवाईक शरीरसुखाची मागणी करतोय, पोलिसांची वाईट वागणूक, अजितदादांच्या ऑफिसमधून फोन गेला अन्…

बारामती, पुणे : एका नातेवाईकाकडून शरीरसुखाची मागणी होत आहे, या अत्यंत गंभीर तक्रारीसाठी गेलेल्या प्रौढ विधवा महिलेला वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात वाईट वागणूक देण्यात आली. ‘समोरच्या पार्टीला तुमच्यावर तक्रार करायला…

हलाखीच्या परिस्थितीत लढली, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नेतृत्व; मेंढपाळाच्या लेकीची गरुड भरारी

बारामती : अतिशय खडतर परिस्थितीतून पुढे येत बेसबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं कर्णधार पद सांभाळणाऱ्या बारामतीच्या रेश्मा पुणेकरला महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. तिच्या या…

बारामतीत खळबळ! साडेतीन वर्षांच्या बालकावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, महिन्याभरात दोन हल्ले

बारामती : शहरातील खत्री इस्टेटमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक साडेतीन वर्षाचे बालक जखमी झाले आहे. दि.१६ रोजी दुपारी ही घटना घडली आहे.युवान केदार जाचक (रा. खत्री इस्टेट, कॅनॉल रोड, बारामती)…

You missed