• Sat. Sep 21st, 2024

baramati news

  • Home
  • पवारांनी पत्र दाखवलं, दादांनी थेट आव्हान दिलं; धमक्या दिल्या असतील, तर पोलिसांत तक्रार द्या

पवारांनी पत्र दाखवलं, दादांनी थेट आव्हान दिलं; धमक्या दिल्या असतील, तर पोलिसांत तक्रार द्या

दीपक पडकर, बारामती : शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यात शरद पवारांनी एक चिठ्ठी वाचून दाखवली आणि त्यांनी सांगितलं की, पाणी पाहिजे असेल तर घडाळ्याला मत द्या, कारखान्याला ऊस घालवायचा असेल, तर…

दादांची वाट न पाहता सुनेत्रा पवारांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली, म्हणाल्या मी स्वप्नात…

पुणे : पुण्यातील बारामती लोकसभा मतदार संघामधून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात नेमका कोणता उमेदवार असणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या…

गांभीर्याने यावेळेस घड्याळ चिन्हाला मतदारांपर्यंत पोहोचवा, अजित पवारांचे आवाहन

पुणे: महादेव जानकर हे भाजपला पाठींबा देणारे उमेदवार होते. हे जर खडकवासला मतदारसंघात माहिती असतं तर लाखांचा फरक मतांमध्ये पडला असता, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.…

लोकसेवा एका ‘क्लिक’वर, कार्यालयातील रांगा टाळण्यासाठी बीआरएम अॅपची निर्मिती; जाणून घ्या

संतराम घुमटकर, पुणे (बारामती) : येथील नगरपरिषदेने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला असून, सर्व मालमत्तांची नोंदणी ऑनलाइन केली आहे. यासह नागरीसेवाही ऑनलाइन केल्या आहेत. करभरणा करण्यासाठी कार्यालयात रांगा आणि फेऱ्या…

वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्ष माझा असता, अजित पवारांनी सारं बोलून दाखवलं

बारामती: वरिष्ठांनी सांगितलेल्या नेत्याला अध्यक्ष केला असता तर पक्ष चांगला. आम्ही अध्यक्ष झालो म्हणजे निव्वळ बेकार, यांनी पक्ष चोरला. अरे निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली…

शरीर संबंधास नकार; महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न

बारामती : शरीरसंबंधाला नकार देणाऱ्या महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रकार बारामतीत घडला. या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी निवृत्ती शेडगे (रा. जळोची, बारामती) याच्या विरोधात…

ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने मराठा मुंबईकडे; अजूनही त्यांनी थांबावं अशी इच्छा: अजित पवार

बारामती: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत होते. बच्चू कडू यांच्यासह अन्य दूत त्यांच्याकडे पाठवले होते. या प्रक्रियेला वेळ जात आहे. त्यामुळे आणखी…

गावकरी चूक समजताच म्हणाला सॉरी, तू माझी प्यारी प्यारी… म्हणत अजितदादांनी सगळ्यांनाच हसवलं

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक भाषणासाठी सर्वत्र परिचित आहे. असाच एक प्रसंग बारामती तालुक्यातील सुपे येथे पुन्हा एकदा अनुभवास मिळाला. पाणी टंचाईसाठी बारामती तालुक्यातील सुपे येथे आज बैठकीचे…

मालकाची सुचना अन् बैल घेतो मुका; बारामतीतील ‘या’ बैलाची सर्वत्र चर्चा

Pune News: कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर कृषिक प्रदर्शन सुरू आहे. यात मुका घेणारा बैल चर्चेचा विषय बनला आहे. त्याने येणाऱ्या लोकांचे लक्ष वेधलं आहे.

बारामतीतील कृषी क्षेत्रातील उपक्रम कर्नाटकात राबवणार; कर्नाटकाचे कृषीमंत्री एन. चेलुवरयास्वामी यांचे प्रतिपादन

बारामती: देशात ७३१ कृषी विज्ञान केंद्र आहेत. त्यातील ५० केंद्र महाराष्ट्रात तर पुणे जिल्ह्यात दोन आहे. परंतु जगभरात शेती क्षेत्रात होत असलेले नाविन्यपूर्ण प्रयोग, तंत्रज्ञान बारामतीच्या केंद्रात राबविले जाते. जगभरातील…

You missed