• Fri. Sep 18th, 2026

जरांगेंचा मोर्चा मुंबईच्या दिशेने, सरकार पुन्हा कोंडीत, मराठा आंदोलनाची तयारी कुठवर आली?


मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन पुन्हा उग्र रूप घेण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील मंगळवारी (१५ सप्टें.) मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी जरांगेंनी मोठा निर्णय घेतला आहे. मी एकटाच येईन पण मुंबईत जाणारच असा निर्धारच जरांगे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी येथे मोठ्या घडामोडींना वेग आल्याचे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed