• Sat. Sep 12th, 2026

रोहित पवार

  • Home
  • अजितदादांचा अप्रत्यक्ष हल्ला, पण रोहित पवारांचे कार्यकर्ते मागे हटेनात! जामखेडमधील पोस्टरची चर्चा

अजितदादांचा अप्रत्यक्ष हल्ला, पण रोहित पवारांचे कार्यकर्ते मागे हटेनात! जामखेडमधील पोस्टरची चर्चा

अहमदनगर : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्यावर सोशल मीडियातून आणि अन्य माध्यमातून टीका सुरू आहे. तर दुसरीकडे त्यांचे समर्थक त्यांचा भावी मुख्यमंत्री असा जाहीरपणे…

रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्रिपदाचे बॅनर, अजित पवार स्पष्टच म्हणाले, त्याला….

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील एक गट घेऊन भाजप- शिंदे सरकारसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे शरद पवार गटातील नेते आमदार रोहित पवार हे चांगलेच अॅक्टिव झाल्याचे पाहायला…

अजितदादा गटाच्या नेत्यांकडून मला टार्गेट करण्याची रणनीती; रोहित पवारांचा आरोप

पिंपरी, पुणे : भाजपचा विचार स्वीकारून राष्ट्रवादीतील दुसऱ्या गट त्यांच्यात सामील झाला. त्यांच्यामध्ये मला टार्गेट करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. हे मला त्यांच्यातीलच काही नेत्यांकडून समजले. अजितदादांनी पूर्वी मीच भाजपसोबत…

आमदारांना कसं गळाला लावलं जातंय? दादा गटाची ‘मोडस ऑपरेंडी’ सांगत रोहित पवारांचे गंभीर आरोप

मुंबई : एखाद्या आमदाराला काम होणं अपेक्षित असतं. मतदारसंघातले प्रश्न सुटावेत, अशी त्याची इच्छा असते. पण अमुक एक काम होण्यासाठी किंवा निधी पाहिजे असेल तर आम्हाला पाठिंबा दे, प्रतिज्ञापत्रावर सही…

दादा गटातील नेत्यांकडून दिशाभूल, रोहित पवार संतापले, विदर्भात जाऊन प्रफुलभाईंना कडक इशारा

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : पक्ष सोडून सत्तेत गेलेले नेते संभ्रम तयार करत आहेत. त्यांच्या संभ्रमाला बळी पडू नका, प्रतिगामी विचारांच्या विरोधात लढा, हा शरद पवार यांचा संदेशाचे पालन करा,…

त्रिशुळ सरकारचा GR.. रोहित पवारांचा एल्गार-तरुणाई साथीला, आमदारांचा पगार काढत दादांना घेरलं!

मुंबई : प्रशासनातील विविध विभागांतील अनेक पदे न भरल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये नाराजी असताना महायुती सरकारने शासकीय कंत्राट भरतीचा शासननिर्णय काढून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय केल्याची भावना राज्यातील तरुणांमध्ये आहे. याच…

घेऊन येतो आहे, साहेबांचा संदेश! आजोबांसाठी नातू रोहित पवार प्रफुल पटेलांच्या होमपीचवर

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांसाठी रस्सीखेच चालली आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मेळावा झाल्यानंतर शरद…

कंत्राटी भरतीचं दादांकडून समर्थन, रोहित पवार चिडले, थेट पगार काढला, रुपाली चाकणकरांचे खडे बोल

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांच्या जुगलबंदीत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी उडी घेतली आहे. ज्यांचं राजकारणच अजित पवारांपासून सुरू झालं, त्यांनी दादांवर…

‘उपोषणाचा १५ वा दिवस, एक किडनी काम करत नाहीये, प्रकृती खालावतीये, जरांगे पाटील माझं ऐका…’

मुंबई : मराठा समाजासाठी प्राण पणाला लावलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी राज्य सरकार गेली आठवडाभर प्रयत्न करतंय. पण आरक्षण हाच माझ्या उपोषणावरील उतारा आहे, असं सांगून…

प्रफुल पटेल म्हणाले पक्ष चिन्ह आम्हालाच मिळणार, १९९९ ची गोष्ट सांगत रोहित पवारांचा पलटवार

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाच्या कोर्टात असलेल्या प्रकरणावर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चिन्ह असलं काय आणि नसलं काय आमच्याकडे…

You missed