शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर राडा, ठाकरे- शिंदेंचे शिवसैनिक भिडले, काय घडलं?
मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ असलेल्या शिवतीर्थावरच शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचीही माहिती समोर येत आहे. शिवतीर्थावर मोठा तणाव निर्माण…
मुंबईत सेक्सटॉर्शनच्या गुन्ह्यांमध्ये वाढ, मोठ्या अधिकाऱ्यांचीही फसवणूक, अशी घ्या खबरदारी
मुंबई: अनोळखी महिलांकडून मैत्री करत तरुणांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. मुंबईतील कफ परेड येथील नौदल सुभेदाराला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून तब्बल अडीच लाख रुपये उकळण्यात…
Zpच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत परीक्षार्थींची गैरसोय, रोहित पवारांनी सरकारला सुनावलं
मुंबई: गोंधळलेल्या निकामी सरकारचं हे आणखी एक उदाहरण असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क…
धुळीमुळे वायूप्रदूषणाची समस्या गंभीर, BMC कडून बांधकामांची तपासणी, ४६१ प्रकल्पांना नोटिसा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: बांधकाम प्रकल्पातून उडणाऱ्या धुळीमुळे निर्माण झालेल्या समस्येप्रकरणी पालिकेने यापूर्वीच वायूप्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बिल्डरांनी या निर्देशांचे पालन न केल्यास काम थांबवण्याची नोटीस…
२०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा खास प्लॅन, प्रत्येक मतदारसंघावर करडी नजर, नेमकं काय करणार?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘महाविजय २०२४’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पक्षाने आपली रणनीतीही आखली आहे. त्यानुसार राज्यभरात वॉर रूमचे जाळे तयार केले…
मुलांच्या लग्नासाठी स्वस्त सोन्याची खरेदी, व्यापाऱ्याकडून रक्कम घेताच पोलीस छाप्याचा बनाव, नेमकं काय घडलं?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: गुजरात येथील एका कापड व्यापाऱ्याला बाजारमूल्यापेक्षा कमी दरात सोने खरेदी करणे चांगलेच महागात पडले. दोन मुलांच्या लग्नासाठी ५०० ग्रॅम सोने देताना व्यापाऱ्याकडून वीस लाख रुपये…
आयसीयूच व्हेंटिलेटरवर, भगवतीमधील सुविधा देणारी खासगी संस्था काळ्या यादीत, रुग्णांची हेळसांड
मुंबई : महापालिका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये सदोष रुग्णसेवा दिल्याबद्दल जीवनज्योत संस्थेला काळ्या यादीमध्ये टाकण्यात आले. पालिकेच्या भगवती रुग्णालयामध्ये या संस्थेकडून मिळणारी वैद्यकीय सेवा थांबवल्यानंतर जी पर्यायी व्यवस्था हवी होती, ती…
मुंबईकरांसाठी मेगाब्लॉक अपडेट! रविवारी ‘या’ मार्गांवर होणार खोळंबा, जाणून घ्या वेळापत्रक
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: माटुंगा ते भायखळा रात्रकालीन आणि कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी दिवसा मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल…
Mumbai News: मुंबईकरांना दिलासा,धुळीच्या नियंत्रणासाठी खास नियोजन, BMC ने घेतला मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: हवेतील प्रदूषणाला कारण ठरणारी धूळ नियंत्रित करण्यासाठी आता संपूर्ण मुंबई धुवून काढली जाणार आहे. मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे…
मुलुंड- भांडुपमध्ये घरांचा घोटाळा, सोमय्यांचा BMC आयुक्तांवर आरोप, मुख्य सचिवांकडे तक्रार
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुलुंड आणि भांडुपमध्ये मुंबई महापालिकेतर्फे प्रकल्पग्रस्तांसाठी हजारो घरे बांधली जात असून, या कंत्राटात मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला…