• Sun. Sep 22nd, 2024

Marathi News

  • Home
  • केरळ ते पश्चिम बंगाल यादी वाचली, यूपी गुजरात सोडता भाजप कुठंय सांगा, शरद पवारांचा थेट सवाल

केरळ ते पश्चिम बंगाल यादी वाचली, यूपी गुजरात सोडता भाजप कुठंय सांगा, शरद पवारांचा थेट सवाल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. यावेळी राखीताई जाधव यांची मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा…

फुग्यात गॅस भरताना सिलेंडरचा स्फोट झाल्यानं अनर्थ, विक्रेत्याचा जागीच मृत्यू, १२ मुलं जखमी

लातूर: लातूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील तावरचा भागातील सिलेंडरमधील इस्लामपुरा भागात गॅसचा स्फोट होऊन अनर्थ घडला आहे. या घटनेत फुगे विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एकूण…

बोगस फळपीक विमा लाटणाऱ्यांना दणका, तब्बल साडे तेरा कोटी जप्त, अनुदान लाटणाऱ्यांना चाप

म. टा. प्रतिनिधी, पुणे: फळपिकांची लागवड केली नसतानाही विमा लाटला, दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतीवर भाडेकरार दाखवून त्यांच्या नकळत विमा काढला, फळपीकाच्या लागवडीपेक्षा अधिक क्षेत्रासाठी विमा लाटला, फळपीकाचे उत्पादन नसताना त्या क्षेत्रासाठी…

अखेर १३ वर्षानंतर तो दिवस उजाडला, तुळजाभवानी मंदिरातील टोळभैरव दरवाजा उघडला, कारण….

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरातील टोळभैरव मंदिराकडील दरवाजा दिव्यांग व वयोवृद्ध भाविकांना मंदिरात प्रवेश करता यावा आणि बाहेर जाण्यासाठी काल संध्याकाळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उघडला आहे. हा दरवाजा उघडण्याचे…

शिव्या देतात त्यांना सांगायचे, मला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं : छगन भुजबळ

Chhagan Bhujbal : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. अनेक जण माझ्या मागे लागलेत अजून एक जण लागला तरी…

वंचितचा इंडिया आघाडीतील सहभाग ते अजित पवारांचं मुख्यमंत्रिपद, शरद पवार स्पष्टपणे म्हणाले…

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकोला येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीतील सहभाग आणि छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्य…

घरात आगीचा भडका, कुटुंबीय गावातील आरतीला गेल्यानं बचावलं, परत येईपर्यंत सगळं भस्मसात

प्रतीक तांबोळी, गोंदिया : गोंदिया गावातील तिरोडा तालुक्यातील मेंदीपूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. चचाने कुटुंबातील सगळे सदस्य गावातील मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या आरती आणि पूजेला गेले होते. यावेळी…

शेतकऱ्यांना लवकरच नमो किसान सन्मान योजनेचे २ हजार रुपये मिळणार, १७२० कोटींना मंजुरी

Namo Shetkari Sanman : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निधी वितरित करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे. १७२० कोटी निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

मराठा, धनगर आंदोलनानंतर आता ब्राह्मण समाजाचाही महामोर्चा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र ब्राह्मण समाजातर्फे मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हे विकास महामंडळ स्थापन करण्यास शासनाने तत्वत:…

मोदी, शाहांचं मोठेपण गाणाऱ्यांना शिवसेनेचे विचार मांडायचा अधिकार नाही, वैभव नाईकांनी ठणकावलं

सिंधुदुर्ग : शिंदे गटाने दसरा मेळावा घेऊन नये आणि घ्यायचा असेल तर तो भाजपच्या कार्यालयात घ्यावा, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. मोदी, शाहांचं मोठेपण गाणाऱ्यांना…

You missed