Namo Shetkari Sanman : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निधी वितरित करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे. १७२० कोटी निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना लवकरच नमो किसान सन्मान योजनेचे २ हजार रुपये मिळणार, १७२० कोटींना मंजुरी
