मराठा आंदोलनकांवर गुन्हे दाखल करणे थांबवा नाहीतर तुम्हाला जड जाईल, मनोज जरांगेंचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : गिरीश महाजन यांनी आंतरवली सराटीत आंदोलनस्थळी येवून कायदा बनविण्यासाठी मुदत मागितली होती, आता त्यांनी वेगळी विधाने करुन मराठा समाजाची दिशाभूल करुन उपमुख्यमंत्री फडणवीसांना अडचणीत आणू…
भाजपचा तीन राज्यात विजय, आता लोकसभेला रेकॉर्डब्रेक जागा मिळवणार: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीत विक्रमी जागा मिळवू असं म्हटलं आहे.
तीन पक्षांचा सुखाचा संसार सुरु झालाय,लोकसभेला ४५ जागा जिंकणार, शंभूराज देसाईंचा दावा
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा आत्ताच महायुतीमध्ये सहभागी झाला आहे. साताऱ्याचे खासदार हे सध्या शरद पवार गटामध्ये आहेत. अजित पवार यांनी काल सातारा लोकसभेच्या जागेबाबत केलेल्या वक्तव्याचा विचार…
आरोग्यसेवा स्वस्त, सुलभ हवी; मेडिकलच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : ‘आरोग्यसेवेतील असमानता ही देशातील एक मोठी समस्या आहे. मात्र, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्यसेवा स्वस्त व सुलभ असण्याची गरज आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू…
आमच्या लोकांना अटक करुन तुम्ही कुठला डाव रचताय, शिंदे फडणवीसांना मनोज जरांगेंचा सवाल
जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरु आहे. जालन्यातील सभेत जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका आणि अंतरवाली सराटी आणि राज्यभरातील…
कृषीमंत्र्यांनी अजित पवारांवरील प्रेमापोटी सोलापूरचा प्रकल्प बारामतीला दिला : प्रशांत बाबर
सोलापूर: देवेंद्र फडणवीस यांनी वित्त मंत्री असताना अर्थसंकल्पात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी श्री अन्न उत्कृष्टता तृणधान्य केंद्राची म्हणजेच मिलेट सेंटरची घोषणा केली होती.जवळपास २०० कोटींचा प्रकल्प होता.मात्र हा प्रकल्प आता बारामतीला…
सोलापूरचे मीलेट सेंटर बारामतीला? सर्वपक्षीय नेते अजित पवारांवर नाराज, भाजप आमदार आक्रमक
सोलापूर: राज्याच्या अर्थसंकल्पात सोलापुरातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेले मीलेट सेंटर अर्थात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला वळविण्यात आले आहे. अजित पवारांनी सत्तेचा दुरुपयोग करत सोलापूर जिल्ह्यावर अन्याय केला आहे,अशी प्रतिक्रिया सर्वस्तरातून…
भाजप लोकसभेच्या २६ जागा लढविणार, देवेंद्र फडणवीसांकडून जागावाटप, अजित पवारांचं ‘नो कमेंट’
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले आहे, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले. मी…
धनगर प्रश्नांबाबत काही अधिकाऱ्यांचे मुद्दाम असंवेदनशील वर्तन, पडळकरांचे फडणवीसांना पत्र
मुंबई : धनगर आरक्षण निवेदन प्रकरणी संवेदनशीलपणे विषय न हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि धनगर आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावीत अशी विनंती करणारे पत्र भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री…
विठुरायाच्या शासकीय पूजेला विरोध करण्याची संस्कृती नाही, अडथळे आणू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबई : कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न…