ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची भेट, उदय सामंत म्हणतात, विकासासाठी आम्ही एकत्र…
रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे खासदार विनायक राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत एकत्र भेटले आणि राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आलं.…
मी शिवनेरीला जाणार, २२ जानेवारीपूर्वी नरेंद्र मोदींनी पण जावं, उद्धव ठाकरेंचं आवाहन
ठाणे : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. डोंबिवलीतील सभेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मुख्यमंत्री…
ठाकरेंच्या प्लानवर मोदींनी फिरवला ‘झाडू’?; नाशिक दौऱ्यात अनेक निशाणे, मंदिर भेटीने काय साधले?
नाशिक: अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल. त्यासाठी पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. या सोहळ्याला अवघे ११ दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपण…
काहीही करून महाड जिंकायचं, ठाकरेंनी चंग बांधला, निकालाच्या तिसऱ्याच दिवशी उमेदवार ठरवला!
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर एका बाजूला ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात गेला आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंनी विधानसभा निहाय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी…
पक्षफुटीनंतर जावई पहिल्यांदाच सासुरवाडीत, डोंबिवलीत बॅनरबाजी, कुटुंबप्रमुख असा उल्लेख
डोंबिवली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बाजूने निकाल दिला. या निकालानंतर प्रथमच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपली सासुरवाडी डोंबिवली येथे येणार…
आयात उमेदवारांची जत्रा तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन फिरत आहात, दानवेंचा शिंदेंना टोला
Ambadas Danve : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.
लोकशाहीची निर्लज्जपणे हत्या, आता निकाल जनतेच्या न्यायालयात होईल: आदित्य ठाकरे
कोल्हापूर : आदित्य ठाकरेंनी कोल्हापूरमध्ये बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. मूळ राजकीय पक्ष अध्यक्षांनी शिंदेंना दिला तर यापेक्षा लोकशाहीची निर्लज्ज हत्या दुसरी कोणतीही ठरत नाही,…
ठाकरे आणि शिंदे, दोघांचेही आमदार पात्र, निकाल देताना नार्वेकर काय म्हणाले?
अक्षय आढाव यांच्याविषयी अक्षय आढाव सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय.…
आमदार अपात्रता प्रकरणातील निवाडा न्यायालयीन नसून राजकीय हे जनतेसमोर मांडू : शरद पवार
Sharad Pawar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.
शिवसेना कुणाची ठरविणारे हे कोण टिकोजीराव? ठाकरेंचा हल्लाबोल, सुप्रीम कोर्टाला मोठी विनंती
मुंबई : आजचा निकाल म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. पक्षांतर कसे करावे, अथवा पक्षांतराचा राजमार्ग कसा असायला पाहिजे, हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दाखवलं. त्यांनी स्वत तीन चार वेळा पक्षांतर…